शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

कुडूस ग्रा.पं.वर कॉग्रेसची सत्ता

By admin | Published: April 20, 2016 1:49 AM

तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या कुडूस ग्रामपंचायतीवर कॉग्रेसने १५ पैकी १२ जागांवर विजय संपादन करून एक हाती सत्ता मिळवली आहे.

वसंत भोईर,  वाडातालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या कुडूस ग्रामपंचायतीवर कॉग्रेसने १५ पैकी १२ जागांवर विजय संपादन करून एक हाती सत्ता मिळवली आहे. कॉग्रेसचे नेते इरफान सुसे हे 'किंगमेकर' ठरले आहेत. शिवसेनेकडे असलेली सत्ता कॉग्रेसने हिसकावून घेतली आहे. वॉर्ड क्रमांक १ मधून अंजुमन सुसे, दामोदर डोंगरे, छबी तुंबडे, वॉर्ड क्रमांक ३ डॉ. गिरीश चौधरी, मधुकर लाथड, चेतना उराडे वॉर्ड क्रमांक ४ महरून शेख, सलमा मेमन, कुमार जाबर, वॉर्ड क्रमांक ५ सचिन जाधव, कैलास चौधरी, भारती सांबरे हे कॉग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत. तर भाजपाचे नेते भगवान चौधरी यांना स्वत: सह फक्त तीन जागांवर विजय संपादन करता आला. शिवसेनेचे मिलींद चौधरी यांनी १५ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. मात्र त्यांना खातेही खोलता आले नाही. महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या नारे ग्रामपंचायतीवर गेल्या अनेक वषार्पासून भाजपाचे नेते कुंदन पाटील यांची सत्ता होती. ही सत्ता शिवसेनेचे युवा नेते सुधीर पाटील यांच्या एकता परिवर्तन पॅनलने उलथवून टाकली आहे. ९ पैकी ९ जागांवर विजय मिळवून सुधीर पाटील स्वत: विजयी झाले आहेत. या ग्रामपंचायतीकडे उभ्या तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. अखेर एवढ्या वर्षांची सत्ता उलथविल्याने पाटील हिरो ठरले आहेत. शिवसेनेचे नेते सुनिल पाटील यांच्या डाकिवली विकास आघाडी ने ७ पैकी ४ जागांवर विजय मिळविला आहे. रिद्धी पाटील, अश्विनी जाधव, स्वप्नील जाधव, मीनल चव्हाण हे उमेदवार निवडून आले आहेत. विजयी उमेदवारांचे अभिनंदन होत आहे.