शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
5
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
6
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
7
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
8
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
9
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
10
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
11
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
12
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
13
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
14
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
15
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
16
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
17
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
18
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
19
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
20
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 

अंबरनाथमध्ये उत्पादन शुल्कची काररवाई सुरुच: गावठी दारुसह ८४ हजारांचा ऐवज जप्त

By admin | Published: July 14, 2017 10:59 PM

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे भरारी पथकाने अंबरनाथ तालुक्यातील काकडवालगावात गुरुवारी धाड टाकून दारु

 ऑनलाइन लोकमतठाणे, दि. १४ -  राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे भरारी पथकाने अंबरनाथ तालुक्यातील काकडवालगावात गुरुवारी धाड टाकून दारु निर्मितीच्या रसायनासह ८४ हजारांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यायत आला आहे.गेल्या आठवडाभरापासून वेगवेगळया पथकांकडून ही कारवाई सुरु असून गुरुवारी ११ व्या दिवशीही भरारी पथकाचे निरीक्षक संजय कंगणे, दुय्यम निरीक्षक सुनिल देशमुख आणि अनिल गायकवाड आदींच्या पथकाने काकडवालगावातील एका गावठी दारुच्या अड्डयावर ही धाड टाकली. या धाडीत प्रत्येकी २०लीटरचे २०० ड्रममधून चार हजार लीटरचे रसायन तसेच इतर सामुग्री असा ऐवज या पथकाने जप्त केला. या कारवाईची चाहूल लागताच दारुचा अड्डा चालविणाऱ्यांनी मात्र तिथून पलायन केले.