शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
3
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
4
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
5
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
6
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
7
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
8
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
9
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
10
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
11
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
12
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
13
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
14
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
15
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
16
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
17
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
18
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
19
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमची सत्ता आल्यावर दिशा सालियान प्रकरणाची पुन्हा चौकशी लावणार: रामदास कदम

सभा तहकुबीचा अधिकारी करणार निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 1:25 AM

पोलिसांना गस्तीसाठी रॉयल एनफिल्ड गाड्या देण्याच्या मुद्द्यावरून भाजपा आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष चिघळला आहे.

ठाणे : पोलिसांना गस्तीसाठी रॉयल एनफिल्ड गाड्या देण्याच्या मुद्द्यावरून भाजपा आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष चिघळला आहे. प्रशासनाचा हा प्रस्ताव नामंजूर झाला असतानाही तो तहकूब केल्याचे भासवत मंगळवारी तो पुन्हा महासभेत मंजुरीसाठी मांडण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे. त्या निषेधार्थ भाजपाने आणलेल्या सभा तहकुबीला विरोध करण्यासाठी अधिकारी काळ्या फिती लावून सभागृहात जाणार आहेत. मात्र हा प्रकार म्हणजे सभागृहाला ब्लॅकमेल करण्याचा प्रकार असल्याचे सांगत लोकप्रतिनिधींनीही या घटनेचा निषेध नोंदवल्याने महासभेत हे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे.पोलिसांशी एकोप्यातून पालिकेने पोलिसांना गस्तीसाठी १५ रॉयल एनफिल्ड गाड्या देण्याचा प्रस्ताव मांडला. तो महासभेने नामंजूर केला, तो तहकूब झाल्याचे कारण देत प्रशासनाने आयुक्तांच्या अधिकारात या गाड्या देण्याचा निर्णय घेतला. हा प्रस्ताव मंगळवारच्या महासभेत येणार आहे. या मुद्यावरून भाजपाचे गटनेते आक्रमक झाले असून त्यांनी प्रशासनाच्या या प्रकाराविरोधात सभा तहकुबी मांडली आहे. रात्रंदिवस तर शहरासाठी काम करूनही एखाद्या लोकप्रतिनिधीकडून अवमान केला जात असेल, तर काम कसे करायचे, असा सवाल अधिकाºयांनी केला आहे.

टॅग्स :BJPभाजपा