शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

ठाणे जिल्ह्यातील आरोग्याच्या एनएचएम कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

By सुरेश लोखंडे | Published: November 17, 2023 6:39 PM

राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे कंत्राटी अधिकारी, कर्मचारी, परिचारीका, डाॅक्टर आंंदोलनात सहभागी,

ठाणे : येथील जिल्ह्याच्या आराेग्य विभागातील राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे कंत्राटी अधिकारी, कर्मचारी, परिचारीका, डाॅक्टर सक्रीयपणे रूग्णाना सेवा देत आहे. शासकीय सेवेत सामावून घेण्यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी त्यांनी आज एकत्र येउन ठाणे जिल्हाधिाकारी कार्यालयाबाहेर शासकीय विश्रामगृहासमाेर धरणे आंदाेलन छेडले. त्यांच्या शिष्टमंडळाने येथील मुख्यमंत्री कक्षातील नायबतहसीलदार संताेष भाईर यांची भेट घेउन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी निवेदन दिले.

 राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कंत्राटी अधिकारी, कर्मचारी कृती समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागातील या एनएचएम विभागाचे विविध संवर्गातील कंत्राटी कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आज शासकीय सेवेत समायोजन करण्यासाठी या कर्मचारी, अधिकारी, डॉक्टरांनी धरणे आंदोलन छेडले.

विविध आरोग्य विषयक योजनांमधून जनतेला आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दीर्घकाळापासून सेवा केली आहे. कंवारी पद्धतीवर नेमलेल्या विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांनी व अधिकान्यांना सेवेत सामावून घेण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी आता मुख्यमंत्र्याना साकडे घातले आहे. या आंदाेलनामध्ये परिचारक, परिचारिका, प्रयोगशाळा, उत्तर सहाय्यक व वैद्यकीय अधिकारी या संवर्गातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 'शासकीय सेवेत समायोजन करा" या एकमेव मागणी करिता आजही धरणे आंदोलन  छेडून प्रशासनाचे लक्ष या कर्मचाऱ्यांनी वेधले. आजच्या या धरणे आंदाेलनात आराेग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियन, समुदाय आरोग्य अधिकारी संघटना आदींच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन छेडले. यावेळी डॉ. मीना अंभोरे, शिवकुमार हकारे, स्मिता ठाकरे, हेमांगिनी जाधन,डॉ. रेण तिलाेकचंदानी, डॉ. झुल्फीकार खान आदींचा समावेश हाेता.

टॅग्स :thaneठाणेStrikeसंप