शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

ठाण्यातील आव्हाडांच्या निवासस्थानबाहेर भाजपा महिला मोर्चाचे आंदोलन

By अजित मांडके | Published: January 04, 2024 5:32 PM

आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अनेक राजकीय नेते तसेच पंडित महंतांनी देखील टीका केली.

ठाणे : प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते, या वादग्रस्त वक्तव्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाडांच्या ठाण्यातील निवास स्थानाबाहेर गुरुवारी भाजपा महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी त्यांनी घोषणाबाजी केली. दरम्यान त्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ज्यांना हिंदू धर्माबद्दल आदर नाही त्यांना प्रभू रामचंद्रांनी सद्बुद्धी द्यावी, अशी प्रतिक्रिया मृणाल पेंडसे यांनी दिली.      आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अनेक राजकीय नेते तसेच पंडित महंतांनी देखील टीका केली. राष्ट्रवादी अजित दादा गटाच्या युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी बुधवारी देखील आव्हाडांच्या निवासस्थान जवळ जय श्रीराम च्या घोषणा देत, निषेध नोंदवला. गुरुवारी सकाळपासून आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून ठाण्यात आंदोलनाला सुरुवात झाली. ठाण्यातील भाजपा महिला मोर्चा माजी अध्यक्षा मृणाल पेंडसे यांच्या नेतृत्वाखाली आव्हाडांच्या घराबाहेर आंदोलन  करण्यात आले. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. 

टॅग्स :thaneठाणे