शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

भिवंडीत राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे गॅस सिलेंडर दरवाढ विरोधात निदर्शने; तृतीयपंथीयांची लक्षवेधी उपस्थिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2021 6:47 PM

Gas Cylinder Price Hike : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी गॅस सिलेंडर दरवाढीचा तीव्र शब्दात निषेध केला. 

नितिन पंडीत

भिवंडी - पेट्रोल डिझेल दरवाढी पाठोपाठ केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडर दरात देखील भरमसाठ वाढ केली असल्याने  केंद्र सरकार विरोधात संपूर्ण देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. केंद्र शासनाच्या या दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यभर तीव्र आंदोलन सुरू केले असून शनिवारी दुपारी भिवंडीतील धर्मवीर आनंद दिघे चौकाजवळ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे भिवंडी शहराध्यक्ष भगवान टावरे व महिला शहराध्यक्षा स्वाती कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी गॅस सिलेंडर दरवाढीचा तीव्र शब्दात निषेध केला. 

विशेष म्हणजे तृतीय पंथीय नागरिकांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. आंदोलनादरम्यान गॅस सिलेंडरला हार घालून या आंदोलनात सहभागी तृतीय पंथीय महिलांनी नृत्य करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने हाय हायच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. या आंदोलनाप्रसंगी सरचिटणीस ऍड सुनील पाटील, राजेश चव्हाण, सुरेंद्र मुळे, युसूफ सोलापूरकर, रसूल खान, असिफ खान यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते व महिला सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसbhiwandiभिवंडी