शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

राजेंद्र पाटील ठाणे जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे नवे अध्यक्ष

By admin | Published: May 02, 2017 1:44 AM

महाराष्ट्र राज्यात सहकारी क्षेत्रात दोन नंबरवर असलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती बैंकेची धुरा वसई ग्रामीण भागातील सायवन गावातील

पारोळ : महाराष्ट्र राज्यात सहकारी क्षेत्रात दोन नंबरवर असलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती बैंकेची धुरा वसई ग्रामीण भागातील सायवन गावातील राजेंद्र गोपाळ पाटील यांच्या खांद्यावर बहुजन विकास आघाडी ने देऊन ५९ वर्षा नंतर नेतृत्व करण्याची संधी वसई ग्रामीण भागाला मिळाली असल्याने या भागातील बहुजन विकास आघाडी च्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या जाहीर सत्काराचे आयोजन मेढेफाटा येथे केले होते.या प्रसंगी आ विलास तरे, माजी खा. बलिराम जाधव, माजी महापौर नारायण मानकर, उपमहापौर उमेश नाईक, नगर सेवक सुनील आचोलकर, राजेश पाटील, प्रकाश पाटील, प्रणय कासार आदी मान्यवर या कार्यक्र माला हजर होते. पाटील हे सामान्य शेतकरी असताना ही त्यांनी सहकारक्षेत्रात उडी घेत सायवन सेवा सोसायटी संच, सहकारी भात गिरणी शिवणसई, कृषी उत्पन्न बाजार समिती यांचे संचालक पदावर त्यांनी उत्तम कामिगरी केल्याने त्यांची बिनविरोध निवड ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंके वर करण्यात आली. आठ वर्ष या पदावर असताना त्यांनी भरीव कामिगरी केल्याने या बैंकचे अध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्या वर सोपविण्यात आली आहे. (वार्ताहर)