शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

शेतकरी अंदोलनास पाठिंबा देण्यासाठी भिवंडीतील अंबाडी येथे रास्तारोको अंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2021 6:50 PM

ठाणे जिल्ह्यातील रास्तारोको अंदोलन भिवंडी वाडा रस्त्यावरील अंबाडी या मध्यवर्ती ठिकाणी करण्यात आले.

-नितिन पंडीत

भिवंडी- केंद्र सरकारच्या केंद्रिय कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकरी वर्ग संतप्त असुन मागील साठ दिवसां पासुन दिल्ली च्या सीमेवर देशभरातील शेतकरी अंदोलन करीत असतानाही त्याची दखल केंद्र सरकार घेत नसल्याने देशभरात अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती च्या माध्यमातुन शनिवारी चक्का जाम रास्ता रोको अंदोलन पुकारण्यात आले होते. ठाणे जिल्ह्यातील रास्तारोको अंदोलन भिवंडी वाडा रस्त्यावरील अंबाडी या मध्यवर्ती ठिकाणी करण्यात आले.

सिपीआय,सिपीएम,किसानसभा,प्रहार,क्रांतिकारी, मार्क्सवादी, सिटु, सिपीएम ,आरपीआय सेक्युलर, लोकराज संघटना या संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या या अंदोलनात आत्माराम विशे ,काॅ. रमेश जाधव ,अ‍ॅड.किरण चन्ने ,काॅ .सुनिल चव्हाण, डॉ.निलेश जेडगे,काॅ. विजय लोलेवार, प्रेम प्रधान यांच्या नेतृत्वा खालील या अंदोलनात भिवंडी, शहापूर ,मुरबाड या ग्रामीण भागातील शेतकरी स्त्री पुरुष ,कष्टकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या आंदोलनादरम्यान अंबाडी नाका या ठिकाणी सुमारे अर्धा तास रस्ता अडवून धरल्या नंतर गणेशपुरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश सांगडे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने प्रमुख पदाधिकारी यांना अटक करुन या अंदोलनाची सांगता झाली.दरम्यान या अंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत होऊन खोळंबली होती.

टॅग्स :Bhiwandiभिवंडीthaneठाणे