शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
3
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
4
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
5
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
7
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
8
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
9
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
10
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
11
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
12
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
13
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
14
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
15
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
16
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
17
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
18
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
19
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
20
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

ठाण्यात इमारतीला तडा गेल्याने रहिवाश्यांना अन्यत्र हलवले 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 10:39 AM

मध्यरात्री खोपट येथील चार मजली इमारतीला तडे गेल्यामुळे इमारत तत्काळ रिकामी करण्यात आली आहे. गोकुळवाडीतील ही 20 वर्षीय या इमारतीला रात्री तडे गेल्यामुळे तिला रिकामी केली आहे.

ठाणे - ठाणे शहर परिपरात पावसाची रिपरिप सुरुच आहे. या दरम्यान मध्यरात्री खोपट येथील चार मजली इमारतीला तडे गेल्यामुळे इमारत तत्काळ रिकामी करण्यात आली आहे. गोकुळवाडीतील ही 20 वर्षीय या इमारतीला रात्री तडे गेल्यामुळे तिला रिकामी केली आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून या इमारतीतील रहिवाश्यांना येथील शाळेत हलविले. तेथे त्यांची तात्पुरती व्यवस्था केली. शहर परिसरात गेल्या 24 तासात 56 मिमी पाऊस पडला. या कालावधीत मुंब्रा येथील कोळीवाडा येथे एक जुनी भींत धोकादायक स्थितीत आहे. साकेत रोडवरील महालक्ष्मी मंदिर जवळ व कौसा येथे प्रत्येकी एक झाड उन्मळून पडले. तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळील झाडाच्या फांद्या तुटल्याचे येथील महापालिका प्रशासनाने निदर्शनात आणून दिले.      जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये अवघा 104 मिमी. म्हणजे सरासरी 14.89 मिमी पाऊस गेल्या 24 तासात पडल्याची नोंद करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक ठाणे शहर परिसरात 56 मिमी पाऊस पडला. या खालोखाल कल्याण 14 मिमी. , मुरबाड ला तर एक थेंबही पाऊस पडला नाही. अंबरनाथ 4 मिमी, उल्हासनगर 5, भिवंडी 15, शहापूर ला  10 मिमी पाऊस पडला आहे. ठाणे जिल्ह्यातील महापालिका, एमआयडीसीला आणि नगर परिषदांना पाणी पुरवठा करणार्‍या बारवी धरणात ही पाऊस पडला नाही. या धरणात 45 टक्के पाणी साठा तयार झालेला आहे.

टॅग्स :thaneठाणेRainपाऊस