शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

‘रिक्षा बंद’मुळे विद्यार्थ्यांचे हाल

By admin | Published: March 08, 2017 4:20 AM

महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची दुरवस्था व वाहतूक पोलिसांची मनमानी या विरोधात शहरातील रिक्षाचालकांनी मंगळवारी बंद पुकारला.

भिवंडी : महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची दुरवस्था व वाहतूक पोलिसांची मनमानी या विरोधात शहरातील रिक्षाचालकांनी मंगळवारी बंद पुकारला. यामुळे सर्वसामान्य नागरिकांबरोबरच दहावी-बारावीच्या परीक्षार्थींचे हाल झाले.दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. त्यातच शहरातील रिक्षाचालकांनी अचानक बंद पुकारल्याने विद्यार्थांना एक ते दोन किलोमीटर चालत जावे लागले. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी मित्रांच्या दुचाकीवरुन परीक्षाकेंद्रापर्यंत गेले. तर आपल्या पाल्यांना परीक्षा केंद्रात सोडून त्याच रिक्षातून घरी परत निघालेल्या पालकांना रिक्षातून उतरवून त्या रिक्षाच्या काचा फोडल्या. काही ठराविक भागात रिक्षांची वाहतूक सुरु होती. शहरातील रस्ते दुरुस्त करा, पालिकेच्यावतीने रिक्षातळांची फलके लावा,अतिरीक्त प्रवासी घेऊन वाहतूक करणाऱ्या प्रवासी टॅक्सीवर कारवाई करा,खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करा, वाहतूक पोलिसांकडून मिळणारी असभ्य वागणूक थांबवा, विनापरवाना रिक्षांवर कारवाई करा अशा विविध मागण्यांसाठी दुपारी एक वाजता भिवंडी तालुका रिक्षा चालक-मालक महासंघाच्या वतीने जकातनाका ते प्रांत कार्यालया पर्यंत मोर्चा काढला. या वेळी रिक्षाचालकांनी प्रशासन व वाहतूक पोलिसांविरोधात घोषणा दिल्या. प्रांत अधिकारी कार्यालयात रिक्षाचालकांच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. ऐन परीक्षेच्या काळात रिक्षाचालकांनी बंद पुकारल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. (प्रतिनिधी)