शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

खडकावर आदळून ‘साई कृपा’ बुडाली

By admin | Published: May 02, 2017 1:54 AM

वडराई खाडीतील धोकादायक खडक आणि सॅन्ड बार चा फटका ठकसेन तांडेल ह्यांच्या ‘साई कृपा’ ह्या मच्छिमार नौकेला बसून तिला

पालघर : वडराई खाडीतील धोकादायक खडक आणि सॅन्ड बार चा फटका ठकसेन तांडेल ह्यांच्या ‘साई कृपा’ ह्या मच्छिमार नौकेला बसून तिला जलसमाधी मिळाली. ह्यात नौका मालकाचे हजारो रूपयांचे नुकसान झाले असून स्थानिक मच्छीमारांनी मोठ्या प्रयत्नाने ही नौका पाण्यातून बाहेर काढण्यात यश मिळविले असले तरी नौकेचे मोठे नुकसान झाले आहे.वडराई च्या खाडीतील गाळ काढून आणि धोकादायक नौकानयन मार्गातील धोकादायक खडक काढणे, दीपस्तंभ उभारणे, उधानाच्या पाण्याने वाहून गेलेली जेट्टीची दुरुस्ती करण आदी सोयीसुविधा निर्माण करून घ्याव्यात अशी मागणी वडराई मच्छीमार सहकारी संस्थेने अनेक वर्षांपासून शासनाकडे केली असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन मानेन्द्र आरेकर ह्यांनी दिली. आज ५० ते ६० मच्छिमार नौकाद्वारे मासेमारी केली जात असून बोंबील, कोळंबी ह्यासाठी हे गाव प्रसिद्ध आहे. मात्र, मच्छिमारांच्या प्रति आतापर्यंत उदासीन धोरण शासन स्विकारीत आल्याने त्याचा मोठा फटका मच्छीमारांना बसत आहे.वडराई मच्छिमार संस्थेचे सभासद असलेले ठकसेन दाजी तांडेल ह्यांच्या मालकीची नौका खाडीत नांगरून ठेवली असताना खाडीतील चिखलमिश्रित गाळात रु तून बसली होती. ह्यावेळी समुद्राला मोठी भरती आल्याने गाळात रु तून पडलेली नौका बाहेर न निघाल्याने भरतीच्या पाण्याने बुडू लागली. स्थानिक मच्छीमारांनी माठ्या प्रयत्नाने ही नौका काढण्याचा प्रयत्न अपयशी ठरली. ह्या अपघातात नौकेतील इंजिन मध्ये पाणी शिरून मोठे नुकसान होत. मच्छीमारीसाठी ठेवलेले साहित्य भिजून गेले. त्यामुळे संस्थेने शासनाकडे केलेल्या मागणी ची तात्काळ पूर्तता करावी आणि नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी चेअरमन आरेकर ह्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)