शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

दोन कोटींचा विक्री कर बुडवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 1:10 AM

मालाच्या खरेदी-विक्रीची बोगस कागदपत्रे विक्री कर विभागास सादर करून सुमारे २ कोटी रुपयांचा विक्री कर बुडविणाऱ्या ठाण्यातील दोघांविरुद्ध कोपरी पोलिसांनी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मालाच्या खरेदी-विक्रीची बोगस कागदपत्रे विक्री कर विभागास सादर करून सुमारे २ कोटी रुपयांचा विक्री कर बुडविणाऱ्या ठाण्यातील दोघांविरुद्ध कोपरी पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला.ठाण्यातील वल्लभ चिकालिया आणि सुरेश उगरेज यांनी कोपरीतील सिद्धार्थ नगरात गोकूळधाम हाउसिंग सोसायटीच्या पत्त्यावर मे. चंदन केमिकल एजन्सी प्रायव्हेट लिमिटेडची नोंदणी विक्री कर विभागाकडे केली होती. विक्री कर विभागाचा नोंदणी क्रमांक मिळाल्यानंतर मालाची प्रत्यक्ष खरेदी-विक्री न करता खोटी बिले बनवली. ही बिले इतर व्यापाऱ्यांना दिल्याने त्यांना बिलामध्ये नमूद कराची वजावटी विक्री कर विभागाकडून घेण्यास आरोपींनी मदत केली. २0१0 ते २०११ आणि २0११ ते २०१२ या दोन वर्षांत आरोपींनी अशा प्रकारे विक्री कर विभागास तब्बल २ कोटी १२ लाख ३९ हजार ६८ रुपयांचा चुना लावला. सहायक विक्री कर आयुक्त आय.एम. पवार यांच्या तक्रारीवरून कोपरी पोलिसांनी या दोन्ही संचालकांविरुद्ध मूल्यवर्धित कर अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. विक्री कर विभागाकडे आरोपींनी नोंदणी केलेल्या कंपनीच्या पत्त्यावर कुणीही उपलब्ध नसल्याची माहिती त्यांनी दिली. आरोपींनी पत्ताही कदाचित खोटा दिला असावा, असे अशोक सावंत यांनी सांगितले.