शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर सम्यक विद्यार्थी आंदोलन; जाणून घ्या प्रकरण काय?

By सुरेश लोखंडे | Published: December 04, 2023 4:11 PM

अभाविपचे संस्थापक दत्ताजी डीडोळकर यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याच्या सूचनेवरून वाद

सुरेश लोखंडे, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना अभाविपचे संस्थापक दत्ताजी डीडोळकर यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याच्या सूचना यूजीसीने पत्राद्वारे दिल्या आहेत. त्याविराेधात सम्यक विद्यार्थी आंदोलना तर्फे आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदाेलन करून जाहीर निषेध करण्यात आला. याशिवाय जयंती साजरी करू नये असा इशारा या विद्यार्थी आंदाेलनकर्त्यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार व सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र सल्लागार समिती अध्यक्ष अंजली आंबेडकर,महेश भारतीय यांच्या मार्गदर्शनाखाली सम्यक विद्यार्थी आंदोलन आज छेडण्यात आले आहे. या आंदाेलनामध्ये सम्यक विद्यार्थी आंदोलन ठाणे जिल्हा अध्यक्ष अनिकेत मोरे, महासचिव राजु खरात, वंचित बहुजन आघाडीचे ठाणे शहर अध्यक्ष महेंद्र अनभोरे, मोहन नाईक, कमलेश उबाळे, तारकेश जाधव, गौरव गमरे, गणेश सोनावणे, साहिल गायकवाड, सदस्य मिहिर रणशुर आदींनी सहभाग घेतला.

टॅग्स :thaneठाणे