शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे मराठमोळे, दबंग आयपीएस शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; एवढे काय घडले?
2
तिसऱ्या आघाडीच्या बैठकीला बच्चू कडू गैरहजर; "मनोज जरांगे, प्रकाश आंबेडकर...", पहा काय चर्चा केली जाईल
3
"स्वार्थी गद्दारावर विश्वास ठेवलात, तर...", ठाकरेंचं शिंदेंवर टीकास्त्र, भाजपाला सवाल
4
“बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीपेक्षा महाविकास आघाडीत यावे”; जयंत पाटील यांची खुली ऑफर
5
जम्मू-काश्मीरच्या विनाशाला तीन कुटुंबे जबाबदार; श्रीनगरमधून PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
6
"'वन नेशन वन इलेक्शन' म्हणजे भारतात अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणण्याचा डाव"
7
दिल्ली सरकारच्या नव्या कॅबिनेटचं चित्र स्पष्ट, आतिशी यांच्यासह हे ५ मंत्री घेणार शपथ
8
लाच म्हणून मर्सिडीज, महिलेला दरमहिना २ लाख; IAS अधिकाऱ्याबाबत धक्कादायक खुलासा
9
मोठी बातमी: विधानसभेसाठी भाजपच्या ५० उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार; मुहूर्त ठरला!
10
Rate Cut चं सर्वसामान्यांना काय देणं-घेणं?; तुमच्या मासिक खर्चावर होतो थेट परिणाम
11
ठाकरेंच्या नेत्याची खासदारकी एका चुकीमुळे धोक्यात? प्रकरण पोहोचले उच्च न्यायालयात
12
Haryana Election : अग्निवीरला सरकारी नोकरी, महिलांना २१०० रुपये; भाजपकडून २० मोठी आश्वासने
13
पितृपक्ष: श्राद्ध, तर्पण विधी करताना ‘हे’ ८ मंत्र म्हणा, ठरतील उपयुक्त; पाहा, मान्यता
14
काश्मीर, कलम ३७० बाबत पाकिस्तान, काँग्रेस-NC सोबत, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचा दावा
15
मद्यप्रेमींना दिलासा, फक्त ९९ रुपयांत मिळणार दारू, आणखी ३ तास उघडी राहणार दुकानं, 'या' राज्यात नवीन मद्य धोरण
16
IND vs BAN : जैस्वालची 'यशस्वी' खेळी; फिफ्टीसह खास विक्रमाला घातली गवसणी
17
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार; ठाकरेंची डोकेदुखी वाढणार?
18
को-स्टारच्या प्रेमात वेडी झाली 'ही' अभिनेत्री; नातं वाचवण्यासाठी ठेवला काळ्या जादूवर विश्वास
19
पितृपक्ष: ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी प्रसन्न होईल; कायम मेहेरबान राहील, पितरांची कृपा लाभेल!
20
कुछ बडा होने वाला है...! तेजस्वी यादवांनी बोलावली आमदार-खासदारांची तातडीची बैठक

४५ गुन्हे दाखल असलेला सराईत सोनसाखळी चोरटा जेरबंद; १० गुन्हे उघडकीस

By अजित मांडके | Published: August 26, 2024 3:44 PM

१० गुन्हे उघडकीस आणून त्या गुन्ह्यातील ०३ लाख १३ हजार ३२५ रुपये किंमतीचे मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे. तो कल्याण,आंबिवली येथे राहणार आहे. 

ठाणे : ठाणे, मुंबईच नाहीतर पुणे,नाशिक, अहमदनगर, गुजरात, तामिळनाडू या शहरातील पोलीस ठाण्यात तब्बल ४५ गुन्हे दाखल असलेला गुलामअली उर्फ नादर सरताज जाफरी (४०) याला कापूरबावडी पोलीस ठाण्यामधील गुन्ह्यात ठाणे पोलीस दलातील वागळे युनीट -५ ने जेरबंद केले. त्याच्याकडून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील १० गुन्हे उघडकीस आणून त्या गुन्ह्यातील ०३ लाख १३ हजार ३२५ रुपये किंमतीचे मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे. तो कल्याण,आंबिवली येथे राहणार आहे. 

कापूरबावडी पोलीस ठाण्यात सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्याचा समांतर तपास वागळे युनीट- ५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सराईत सोनसाखळी चोरट्याला ताब्यात घेतले. जाफरी हा एकट्या दुकट्या महिलेला टार्गेट करत त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पलायन करायचा. तसेच त्याच्यावर यापूर्वीही महाराष्ट्र, गुजरात आणि तामिळनाडू या सारख्या राज्यात अशाप्रकारे एकूण ४५ गुन्हे  दाखल असल्याची माहिती ठाणे शहर पोलिसांनी दिली.