शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

पैसे देऊन लस घेण्यात पालघरचे ज्येष्ठ नागरिक पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 11:24 PM

सहा हजार ७२१ ज्येष्ठांनी घेतली लस : महिलाही आघाडीवर

हितेन नाईकलोकमत न्यूज नेटवर्कपालघर : प्रत्येक जिल्ह्यात खासगी रुग्णालयांतही कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. पालघर जिल्ह्यात आजवर ४६ हजार ५९५ जणांनी कोरोना लस घेतली असून, शासकीय रुग्णालयांमध्ये ४३ हजार १४७ जणांनी, तर खासगी रुग्णालयांत तीन हजार ४४८ जणांनी लस घेतली आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक लस घेण्यात पुढे असून, आजवर सहा हजार ७२१ ज्येष्ठ नागरिकांचे जिल्ह्यात लसीकरण झाले आहे.

जिल्ह्यात सध्या कोरोना नियंत्रणात आहे. मात्र, वसई - विरार महापालिका हद्दीत पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. दाखल रुग्णांची संख्या दीडशेच्या खाली आली होती. त्यामुळे लवकरच कोरोनामुक्तीची अपेक्षा व्यक्त केली जात होती, परंतु नंतर नियम शिथिल झाल्यावर आणि लोकल सर्वांसाठी खुली झाल्यानंतर कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा वाढ होऊ लागली आहे.

तरुणांपेक्षा एक पाऊल पुढे

कोरोनाबाधेचा जास्त धोका ज्येष्ठ नागरिकांना आहे. त्यातल्या त्यात अन्य कोणते आजार असतील, तर त्यांना त्याचा जास्त त्रास होऊन जीव गमावण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे कोरोना लसीकरणात ज्येष्ठ नागरिक पुढे असल्याचे दिसून येत आहे. 

मी लस घेतली, तुम्ही ?लसीकरणाची चांगली व्यवस्था उभारण्यात आली आहे. काही संस्थांच्या सहभागातून अधिकाधिक लसीकरण केंद्र वाढवून सर्वांना याचा लाभ द्यावा.- रमाकांत पाटील, टेम्भोडे

मी लस घेतल्यानंतर दिवसभर आराम करून पुन्हा कामाला सुरूवात केली. त्यामुळे जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी निसंकोचपणे लस घ्यावी.- विजू तांडेल, ज्येष्ठ नागरिक, सातपाटी

महिला कुठे?कोरोना लसीकरण सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आले. त्यानंतर, फ्रंटलाइन वर्करना देण्यात आले. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात आता ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केले जात आहे. वसई - विरारसह पालघर जिल्ह्यात महिलासुद्धा लस घेण्यात आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. 

टॅग्स :thaneठाणेCorona vaccineकोरोनाची लस