शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

'जय श्रीराम' नारा देत शिवसैनिक अयोध्येला रवाना; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दाखवला भगवा झेंडा

By अजित मांडके | Published: April 07, 2023 4:53 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा हा राज्य आणि देशाच्या राजकीय वतुर्ळात चचेर्चा विषय ठरला आहे.

ठाणे : चलो अयोध्याच्या नाºयाला प्रतिसाद देत शुक्रवारी सुमारे दोन हजार शिवसैनिक एका विशेष ट्रेनने अयोध्येला रवाना झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे स्टेशनला हजर झाले होते. यावेळी त्यांनी या विशेष ट्रेनला हिरवा झेंडा दाखविला. जय श्री राम आणि शिवसेनेच्या घोषणा देत कार्यकर्ते या विशेष ट्रेनने आयोध्याला रवाना झाले.

यावेळी त्यांच्या समेवत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रविंद्र फाटक, बालाजी किणीकर आदींसह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते. या विशेष ट्रेनने ठाणे, भिवंडी, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, कल्याण येथील शिवसैनिक रवाना झाला आहे. मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी शिवसेनेचे खासदार मंत्री आणि आमदार आयोध्येला उपस्थितीत राहणार आहेत. त्यासाठी शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांवर आणि कार्यकर्त्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे रविवारी शिवसेनेच्या पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांवर आपल्या विभागात महाआरती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा हा राज्य आणि देशाच्या राजकीय वतुर्ळात चचेर्चा विषय ठरला आहे. शिवसेनेचे स्थानिक  नेते अगोदरच अयोध्येत तळ ठोकून बसले आहेत. ठाण्यातून सुमारे दोन हजारहून अधिक शिवसैनिक अयोध्येला निघाले आहेत. त्यासाठी १६ डब्यांची विशेष एसी लोकल ठाणे स्थानकातून शुक्रवारी दुपारी सव्वा चारवाजताच्या सुमारास रवाना झाली. यावेळी कार्यकर्तेंचा पेहराव देखील काही वेगळा होता. अनेकांना जय श्री रामाचे टी शर्ट परिधान केले होते. जय श्री रामाचा जयघोषही यावेळी करण्यात आला. तर मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील हाती भगवा झेंडा घेतला होता. या ठिकाणी आलेल्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याचे शिंदे यांनी आर्वजुन भेट घेतली.

घरात बसणाऱ्यांना मी बाहेर काढले - एकनाथ शिंदेमाझ्या दौऱ्यामुळे सर्व जण कामाला लागले आहेत. मी घरात बसणाºयांना बाहेर काढले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि आदीत्य ठाकरे यांच्यावर यावेळी टिका केली. तर बाळासाहेब ठाकरे यांचे देखील स्वप्न होते की, आयोध्येत प्रभु रामाचे भव्यदिव्य मंदिर व्हावे आणि आज ते स्वप्न साकार होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाAyodhyaअयोध्या