शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
4
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
6
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
7
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
8
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
9
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
10
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
11
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
12
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
13
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
14
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
15
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
16
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
18
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
20
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला नेपाळी बांधवांनी केली मारहाण

By अजित मांडके | Published: September 27, 2022 7:49 PM

सावंत यांच्या विरोधात नेपाळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ठाणे शहरातील इंदिरा नगरमध्ये निषेध व्यक्त केला.

ठाणे - शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेपाळी समाजात रोष निर्माण झाला असून याच्या निषेधार्थ ठाणे शहरात राहणाऱ्या नेपाळी बांधवांनी सावंत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चप्पलने मारहाण करून त्यांचा निषेध केला.

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे काळजीवाहू चंपा सिंग थापा यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले होते. सावंत यांच्या विरोधात नेपाळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ठाणे शहरातील इंदिरा नगरमध्ये निषेध व्यक्त केला.  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्यवाह चंपासिंग थापा यांची तुलना नोकराशी करून खासदार सावंत यांनी स्वतःची वैयक्तिक स्थिती दाखवून दिली आहे.

यावेळी समाजसेवक महेंद्र सोडारी, शिवसेना उपविभाग प्रमुख कृष्णसिंग सोडारी, शिवसेना शाखाप्रमुख चंदनसिंग, राहुल तिवारी यांच्यासह शिंदे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.  खासदार सावंत यांनी थापा यांची तुलना ज्या पातळीवर केली आहे तो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही अपमान आहे, असे या आंदोलन करत्यांनी म्हटले आहे.  थापा यांच्या सारख्या निष्ठावान काळजीवाहू व्यक्तीबद्दल सावंत यांनी जे अपमानास्पद शब्द वापरले आहेत ते निषेधार्ह असल्याचे ही ते म्हणाले. 

टॅग्स :thaneठाणेArvind Sawantअरविंद सावंत