शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
2
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
3
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
4
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
6
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
7
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
8
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
9
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
10
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
11
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
12
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
13
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

शिवसेना, साई पक्षाचा भाजपाला इशारा

By admin | Published: January 10, 2017 6:33 AM

जोवर ओमी कलानी आणि त्यांच्या टीमच्या भाजपामधील प्रवेशाचा प्रश्न सुटत नाही, त्याचा निकाल लागत नाही तोवर महायुतीबाबत भाजपाशी चर्चा करणार नाही

उल्हासनगर : जोवर ओमी कलानी आणि त्यांच्या टीमच्या भाजपामधील प्रवेशाचा प्रश्न सुटत नाही, त्याचा निकाल लागत नाही तोवर महायुतीबाबत भाजपाशी चर्चा करणार नाही, असा इशारा शिवसेना आणि साई पक्षाने दिला आहे. हा राजकीय तिढा सुटल्यावरच महायुतीच्या वाटाघाटी होतील, असे त्यांनी स्पष्ट केल्याने भाजपाची कोडी झाली आहे.उल्हासनगर महापालिकेवर भाजपाचा महापौर बसविण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतल्यानंतर पक्षातील नेत्यांनी वेगवेगळ््या गटांशी चर्चा सुरू केली. मात्र ओमी कलानी यांना विरोध आणि पाठिंब्यासाठी पक्षातील दोन्ही गट तुल्यबळ ठरल्याने भाजपा नेमकी कोणासोबत जाणार याबाबत मित्र पक्षांत संभ्रम होता. कलानी समर्थकांची कोंडी करण्यासाठी कुमार आयलानी यांनी शिवसेना, रिपाइं आणि स्थानिक पक्ष साई पक्षासोबत युतीबाबत बोलणी व चर्चा सुरू केली. त्यातून गोंधळ निर्माण झाल्याने अखेर वरिष्ठांनी आयलानी यांची कानउघाडणी केली. त्यामुळे त्यांना महायुतीची बोलणी बंद करावी लागली. गेली दहा वर्षे पालिकेतील सत्तेची चावी स्वत:कडे ठेवणाऱ्या साई पक्षाने सावध भूमिका घेतली आणि भाजपा-ओमी कलानी टीमचा तिढा सुटत नाही, तोवर युतीबाबत चर्चा नाही, अशी भूमिका पक्षाचे सर्वेसर्वा जीवन इदनानी यांनी घेतली. शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनीही वरिष्ठांच्या आदेशानंतरच भाजपासोबत बोलणी करणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)