शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
6
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
7
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
8
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
9
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
10
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
11
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
13
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
14
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
15
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
16
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
17
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
18
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
19
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
20
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात

शिवाई वक्तृत्व स्पर्धा : शिवाई बालक मंदिर ट्रस्टचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 7:21 PM

शिवाई बालक मंदिर ट्रस्टने यंदाही शिवाई वक्तृत्व स्पर्धा भरवली आहे. २४ व २५ नोव्हेंबर रोजी या स्पर्धा अनुक्रमे २४ नोव्हेंबर रोजी गट क्रमांक १च्या स्पर्धा सकाळी ९ ते संध्याकाळी ५ व सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० या कालावधीत व गट २ च्या स्पर्धा या २५ नोव्हेंबर रोजी शाळेच्याच इमारतीमध्ये दुपारी १.३० ते संध्याकाळी ५.३० या कालावधीत भरवण्यात येणार आहेत. तेथे स्पर्धकांची प्राथमिक फेरी होणार आहे. कै. सीमा शशिकांत ठोसर यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा घेण्यात येते.

ठळक मुद्दे२४-२५ नोव्हेंबर रोजी प्राथमिक फेरी २६ नोव्हेंबर रोजी अंतिम फेरी

डोंबिवली: शिवाई बालक मंदिर ट्रस्टने यंदाही शिवाई वक्तृत्व स्पर्धा भरवली आहे. २४ व २५ नोव्हेंबर रोजी या स्पर्धा अनुक्रमे २४ नोव्हेंबर रोजी गट क्रमांक १च्या स्पर्धा सकाळी ९ ते संध्याकाळी ५ व सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० या कालावधीत व गट २ च्या स्पर्धा या २५ नोव्हेंबर रोजी शाळेच्याच इमारतीमध्ये दुपारी १.३० ते संध्याकाळी ५.३० या कालावधीत भरवण्यात येणार आहेत. तेथे स्पर्धकांची प्राथमिक फेरी होणार आहे. कै. सीमा शशिकांत ठोसर यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा घेण्यात येते.प्राथमिक फेरीसाठी पहिल्या गटाला जीवनातील मित्राचे स्थान, समृद्ध भारत कसा घडेल, उपक्रमशील शिक्षणपद्धती हे विषय देण्यात आले आहेत. तर गट दोन साठी सरकारची अर्थविषयक बदलती धोरणे, भारतीय संस्कृती - बदलते स्वरुप, आजची तरुण पिढी व राष्ट्रीय एकात्मता हे विषय असतील असे आयोजकांनी जाहिर केले आहे.प्राथमिक फेरीतून प्रथम येणा-या प्रत्येक पाच स्पर्धकांची अंतिम फेरी २६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ४ ते ८ या वेळेत मोरया सभागृह, आचार्य अत्रे ग्रंथालय, टिळक रोड, मदन ठाकरे चौक, डोंबिवली पूर्व येथे घेण्यात येणार आहे. पहिल्या गटातील अंतिम फेरीसाठी ‘डिजिटल इंडिया’ हा विषय निश्चित करण्यात आला आहे. तर दुस-या गटाच्या अंतिम फेरीसाठी ‘आजच्या युवा पिढीची संवेदनशिलता’ हा विषय निश्चित करण्यात आला आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीMumbaiमुंबई