शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

शॉक लागून कामगाराचा मृत्यू

By admin | Published: July 08, 2017 5:31 AM

तालुक्यातील धानिवली येथील टेक्नोक्राफ्ट कंपनीत वीजेचा शॉक लागल्याने एका कामगाराचा शुक्रवारी मृत्यू झाला. तर दुसऱ्या एका

लोकमत न्यूज नेटवर्कमुरबाड : तालुक्यातील धानिवली येथील टेक्नोक्राफ्ट कंपनीत वीजेचा शॉक लागल्याने एका कामगाराचा शुक्रवारी मृत्यू झाला. तर दुसऱ्या एका घटनेत शिवळे येथील नदी किनारी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे औद्योगिक क्षेत्र आणि पोलीस सुरक्षा यंत्रणा ऐरणीवर आला आहे. मुरबाड औद्योगिक क्षेत्रातील कंपनी मालकांच्या हलगर्जीपणामुळे आणि निष्काळजीपणामुळे औद्योगिक कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास धानिवली येथील टेक्नोक्राफ्ट कंपनीतील मयूर शांताराम तरे (१९) या तरुणाचा वीजेचा शॉक लागून मृत्यू झाला. कंपनीचे मालक कामगारांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा पुरवत नसल्याने कामगारांचे जीवन धोक्यात आले आहे. गेल्या तीन महिन्यांत सात-आठ कामगारांना जीव गमवावा लागला आहे. मात्र, कंपनी मालकांना याचं काडीचंही सोयर सुतक नाही. दरम्यान, कल्याण -नगर रोडवरील शिवळे गावाच्या हद्दीत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. मुरबाड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक अजय वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक चिंबडा आणि पो. हवालदार गुंड याचा तपास करत आहेत. कंपनी व्यवस्थापनाने सुरक्षिततेच्यादृष्टीने पावले उचलावीत अशी मागणी कामगारांकडून केली जात आहे.