शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोठी घडामोड! प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी निर्णय बदलला, सिंदखेड राजामध्ये शिंदेंच्या उमेदवाराला पाठिंबा दिला
2
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
4
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
5
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
6
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
7
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
8
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
9
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
10
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
11
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
12
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
13
Mamaearth Shares: कंपनीचा शेअर आपटला; २० टक्क्यांची घसरण, IPO प्राईजच्याही खाली आला भाव
14
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
15
IND vs AUS टेस्टआधी आणखी एक ट्विस्ट; स्पेशल कॉलनंतर पुजारा 'फ्लाइट मोड'वर
16
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
17
शाळांच्या सुट्टीबद्दल शिक्षण आयुक्तालय आणि महापालिकेचा परस्परविरोधी निर्णय
18
'मुन्नाभाई MBBS'मधला स्वामी आता दिसतो खूपच वेगळा, लेटेस्ट फोटो पाहून चाहते झाले अवाक्
19
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
20
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!

धक्कादायक! सावत्र आईचा खून करुन नऊ वर्षे फरारी आरोपीला अखेर ठाण्यातून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2020 12:00 AM

मालमत्तेच्या वादातून सख्या आईला त्रास देणाऱ्या सावत्र आईचा रागाच्या भरात खून करुन पसार झालेल्या सलीम लुतफर मोल्ला (३२) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने गुरुवारी अटक केली. त्याला लवकरच पश्चिम बंगाल पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देठाणे गुन्हे शाखेची कारवाई पश्चिम बंगाल येथून झाला होता पसार

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: वडिलांनी दुसरा विवाह केल्यानंतर मालमत्तेच्या वादातून सख्या आईला त्रास देणाºया सावत्र आईचा रागाच्या भरात खून करुन पसार झालेल्या सलीम लुतफर मोल्ला (३२, रा. पवनकाठी, पश्चिम बंगाल) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने गुरुवारी अटक केली. त्याला १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.पश्चिम बंगाल राज्यातील उत्तर परगाना जिल्हयातील स्वरुपनगर पोलीस ठाण्यांतर्गत एका महिलेच्या खून प्रकरणातील आरोपी ठाण्याच्या जांभळी नाका येथील गणेश मंदिराजवळ येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सरक यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधाारे सरक यांच्यासह पोलीस हवालदार आनंदा भिलारे, संभाजी मोरे, आबुतालीब शेख, शिवाजी गायकवाड, पोलीस नाईक अजय साबळे आणि दादा पाटील आदींच्या पथकाने ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास सलीम याला सापळा रचून ताब्यात घेतले. वडिलांनी दुसरा विवाह केल्यानंतर सावत्र आई हक्क गाजविण्यासाठी तसेच मालमत्तेचा मोठा हिस्सा मिळण्यासाठी आपल्यासह सख्या आईचा छळ करीत होती. तिच्या या सततच्या छळाला कंटाळून अखेर रागाच्या भरात तिचा २०११ मध्ये खून केल्याची कबूली सलीमने पोलिसांना दिली. खूनानंतर तो भिवंडीतील काल्हेर येथे वास्तव्य करीत होता. त्याला लवकरच पश्चिम बंगाल पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMurderखून