शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
2
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
4
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
5
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
6
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
7
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
8
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
9
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
10
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
11
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
12
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
13
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
14
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
15
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
17
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
18
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
19
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
20
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या

सहा बांगलादेशींकडे आधार कार्ड मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 2:25 AM

ठाणे : अहमदनगर येथील स्रेहालय येथून पळालेल्या दोन महिलांसह सहा बांगलादेशी नागरिक तसेच एका भारतीय महिलेला डोंबिवलीच्या ढोकलीगाव, आडिवली ...

ठाणे : अहमदनगर येथील स्रेहालय येथून पळालेल्या दोन महिलांसह सहा बांगलादेशी नागरिक तसेच एका भारतीय महिलेला डोंबिवलीच्या ढोकलीगाव, आडिवली येथे छापा टाकून पोलिसांनी अटक केली.

एक बांगलादेशी नागरिक हा शिपिंग कंपनीत इंजिनचालक असून त्याच्याकडे तीन जन्मतारखांचे कागदपत्रे आहेत.मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बांगलादेशी नागरिक अनधिकृतरीत्या वास्तव्यास असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने कारवाई केली. आरोपींकडे आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र तसेच शाळा सोडल्याचा दाखला मिळाला. इमदादूल हा ठाणे तुरुंगात असलेल्या भावाला भेटण्यासाठी लपून भारतात आला होता.नगरहून पळाल्यापोलीस चौकशीत एका भारतीय महिलेसह, एक बांगलादेशी महिला स्नेहालय येथून पळून आल्याची माहिती पुढे आली. दोघींची अहमदनगर पोलिसांनी पिटा अ‍ॅक्टनुसार केलेल्या कारवाईतून सुटका केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांची रवानगी स्रेहालय येथे केली होती. त्या दोघींसह चौघींनी तेथून पलायन केले होते.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डBangladeshबांगलादेश