उल्हासनगर येथे कॅम्प नं-१ परिसरातील ४ मजली मोहिनी पॅलेस नावाच्या इमारतीचा दुसरा स्लॅब पहिल्या मजल्यावर कोसळण्याची घटना दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान घडली, महापालिका अधिकारी, पोलीस व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले असून जखमी झालेल्या ११ जणांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. तर ६ जण ढिगाऱ्या खाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.
उल्हासनगरात इमारतीचा स्लॅब कोसळला; ११ जण जखमी, ६ जण ढिगाऱ्यात अडकल्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 4:58 PM