शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

ठाण्यात सामाजिक संस्थांनी गरजूंना केले फराळाचे वाटप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2017 11:53 PM

सणांचा राजा असलेल्या दिवाळीत कपडे आणि मिष्टान्न खरेदीची मोठी लगबग सर्वत्रच पहायला मिळते. दिवाळीनिमित्त चिवडा, लाडू, करंज्या, चकली आणि शंकरपाळे हा फराळ तर आवर्जून घरोघरी बनविला जातो.

ठाणे - सणांचा राजा असलेल्या दिवाळीत कपडे आणि मिष्टान्न खरेदीची मोठी लगबग सर्वत्रच पहायला मिळते. दिवाळीनिमित्त चिवडा, लाडू, करंज्या, चकली आणि शंकरपाळे हा फराळ तर आवर्जून घरोघरी बनविला जातो. पण, ज्यांच्या घरात अठरा विश्व दारिद्य्र आहे, अशा कुटूंबांना इतका फराळही बनविणे अशक्यप्राय असते. अशाच कुटूंबांमध्ये ेठाण्यातील स्नेहा फाऊंडेशन आणि यश फाऊंडेशनतर्फे दिवाळीनिमित्त २० ते २४ आॅक्टोबर दरम्यान फराळाचे वाटप करण्यात आले.तीन हात नाका तसेच कापूरबावडी पुलाजवळ गरीब आणि गरजू मुलांना फराळ वाटपाचा हा अभिनव कार्यक्रम राबविण्यात आला. स्रेहा फाऊंडेशनच्या प्रसाद भांदिगरे, यश फाऊंडेशनचे निलेश महाडीक, संतोष निकम, मिलिंद शिर्के, प्रशांत कुरकुंडे, विवेक भांदिगरे, रुपेश आयरे, साईराज घोरपडे आणि केदार केसरकर आदींनी यासाठी पुढाकार घेतला. सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने हा उपक्रम राबविल्याचे संतोष निकम यांनी सांगितले. शहरातील अशा ३० ते ४० मुलांना आवर्जून ही फराळाची पाकिटे या दोन्ही संस्थांच्या कार्यकर्त्यांनी भेट स्वरुपात दिली. त्यावेळी त्यांच्या चेहºयावर हास्याची लकेर उमटल्याचे पहायला मिळाली.

टॅग्स :diwaliदिवाळी