शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

लोकमत अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 2:48 AM

वाचकांच्या अभिरूची लक्षात घेऊन लोकमत वृत्तपत्र समूह नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवित असतो. केवळ वाचकच नव्हे सामाजिक बांधिलकी म्हणूूनही लोकमतने नेहमीच आग्रही भूमिका घेतली आहे.

ठाणे - वाचकांच्या अभिरूची लक्षात घेऊन लोकमत वृत्तपत्र समूह नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवित असतो. केवळ वाचकच नव्हे सामाजिक बांधिलकी म्हणूूनही लोकमतने नेहमीच आग्रही भूमिका घेतली आहे. मग ती ठाणे शहरांतील नागरी समस्या निवारणासह तलाव संवर्धनाचा प्रयत्न असो वा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा ठाणे आयकॉन पुरस्कार गौरव. अशाच प्रकारे आता नव्या पिढीची लाईफस्टाईल बघून आजच्या डिलिटल युगात आॅनलाईन व्यवहारांना प्राधान्य देऊन डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यासाठी ही लोकमतने कायम पुढाकार घेतला आहे.खरेदीचा नवा पर्याय, हवे ते उत्पादन पसंत करा अन् तुमच्या दारात रोखीने खरेदीचा आनंद लुटा. त्यासाठी ‘अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट’ या उपक्रमास ठाणे शहरातील तलावपाळी, कचराळी तलाव, उपवन लेक, मानपाडा आणि वागळे इस्टेट येथे तुफान प्रतिसाद मिळाला. ‘अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट’ शिका आॅनलाईन शॉपिंग सहजपणे, हा फंडा घेऊन आलेल्या उपक्रमास ठाणे शहरात लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या उपक्रमात पूर्वीपासून ज्यांच्याकडे अ‍ॅप आहे, अशांवरही बक्षिसांची बरसात केलेली आहे. तसेच खेळात सहभागी होऊन तीन हजार रुपये किमतीचे गिफ्ट कार्ड जिंकण्याची संधी मिळणार आहे. ‘अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट’ या जनजागृतीच्या उपक्रमात युवक-युवतींनी गर्दी केलीे. अनेकांनी स्मार्ट फोनवर ‘अ‍ॅमेझॉन अ‍ॅप’ डाउनलोड केले आहे. तुम्ही अनेक कार्डस्मधून निवड करून समान मासिक हप्त्यांमध्ये तुमची आॅर्डर पे करू शकता. त्यात विविध प्रकारची १५ कोटींहून अधिक उत्पादनांसाठी एकाच जागी निवडीची संधी पाहून नवीन ग्राहकही भारावले आहेत. यासाठी ग्राहकांना ‘अ‍ॅप’ डाउनलोड करण्यासाठी निवेदकांनी हसत-खेळत आपल्या खास शैलीतून मनोरंजन केले.कॅश आॅन डिलिव्हरी : तुमची आॅर्डर द्या आणि आॅर्डर आल्यावर पैसे द्या. यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही. ‘कॅश आॅन डिलिव्हरी’साठी पात्र अशी खूण असलेल्या सर्व उत्पादनांसाठी तुम्ही रोख पैसे देऊ शकता. लोकांच्या मनातील शंका इथे दूर होऊ शकतात. ‘अ‍ॅमेझॉन अ‍ॅप’ वापरायला मी सुरुवात कशी करावी, योग्य उत्पादन निवडले आहे हे मला कसे कळेल, योग्य उत्पादन सापडल्यानंतर मी पैसे कसे द्यायचे, मला उत्पादन परत करायचे असल्यास ते कसे परत करायचे, अशा विविध प्रश्नांचे समाधान इथे केले जात आहे. त्यामुळे ग्राहक समाधानी होत आहेत.‘क्यू-आर कोड’ स्कॅन करा आणि रु. ३००० चे गिफ्ट कार्ड जिंकण्याची संधी मिळवा !बक्षीस कूपन विजेते : मयुर पाटील, शुभम दुबे, अनुजकुमार गौड, संजय कुमार, आत्माराम पाटील, नमिता सार्वेडकर, रत्नप्रभा परब, चंदन सिंग, धीरज ठाकरे, अनिश कोटकर

टॅग्स :Lokmatलोकमतamazonअॅमेझॉन