शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
4
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
7
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
8
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
9
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
10
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
11
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
12
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
13
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
14
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
15
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
16
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
17
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
18
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
19
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
20
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन

ठाण्यातील सॅटिस पुलावर दोन एसटी बसची टक्कर, २८ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 2:28 PM

जखमींना उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

ठाणेः ठाणे रेल्वे स्टेशनला लागूनच असलेल्या सॅटिस पुलावर ठाणे-भिवंडी आणि ठाणे-शहापूर या दोन बसची धडक होऊन झालेल्या अपघातात २८ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. ठाण्याहून भिवंडीकडे जाणाऱ्या बसचा गिअर बॉक्स जॅम झाला होता. त्यामुळे ब्रेक लागत नसल्याने ही बस थेट सॅटीस पुलाच्या कठड्यावर जाऊन धडकली. त्याच वेळी पाठिमागून आलेल्या ठाणे-शहापूर एसटीने या एसटीला जोरदार धडक दिल्याने एसटीचा चक्काचूर झाला. या विचित्र अपघातात एसटीतील २५ ते ३० जण जखमी झाले. या सर्वांना ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी रुग्णांना एसटी प्रशासनाकडून 500 रूपये उपचार खर्चासह पी फॉर्म  देण्यात आला आहे.

टॅग्स :thaneठाणेAccidentअपघात