शहरं
Join us  
Trending Stories
1
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
2
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
3
माउलींनी संजीवन समाधी घेतली तेव्हा विठ्ठल रखुमाईलाही अश्रु अनावर झाले, तो आजचाच दिवस!
4
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
5
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
6
बावीस वर्षांचे कोवळे वय, तरी इहलोकीचे अवतार कार्य संपवून माउलींनी परलोकीची धरली वाट!
7
"तिने याआधीही ४-५ वेळा...", जिया खान आत्महत्या प्रकरणावर सूरज पांचोलीच्या आईची प्रतिक्रिया
8
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
9
महाराष्ट्रात धक्कातंत्र? मुख्यमंत्री भाजपचाच होणार, पण नक्की कोणाला संधी?; पक्षातील ५ नावं स्पर्धेत
10
Cheetah Kuno: कुनोतून आली वाईट बातमी! चित्त्याच्या दोन पिलांचा मृत्यू, मृतदेहांवर जखमा 
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
12
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
13
Stock Market Updates: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये तेजी; ऑटो शेअर्सवर दबाव
14
महायुतीच्या नव्या सरकारमध्ये गृहमंत्री कोण असेल? अजित पवार, एकनाथ शिंदे की....  
15
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
16
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ
17
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
18
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
19
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
20
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट

अदानी औष्णिक वीज केंद्रात कंत्राटी कामगारांचा संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2021 6:24 AM

लोकमत न्यूज नेटवर्क  बोर्डी : अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडच्या (एईएमएल) डहाणू येथील औष्णिक ऊर्जा केंद्रात काम करणाऱ्या शेकडो कंत्राटी ...

लोकमत न्यूज नेटवर्क बोर्डी : अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडच्या (एईएमएल) डहाणू येथील औष्णिक ऊर्जा केंद्रात काम करणाऱ्या शेकडो कंत्राटी कामगारांनी शुक्रवारी, ८ जानेवारी रोजी संप पुकारला. दरम्यान, हा संप बेकायदेशीर, विनाकारण व अनावश्यक असल्याचा खुलासा या ऊर्जा केंद्राकडून प्रसिद्धिपत्राद्वारे करण्यात आला आहे.या संपकाळात प्लांटचे कामकाज सुरळीत सुरू राहावे व मुंबईला २४ तास वीजपुरवठा सुरू राहावा, यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. लालबावटा ठाणे जिल्हा कामगार संघटनेने पुकारलेला हा संप दुर्दैवी असून सुरळीत असलेले औद्योगिक संबंध बिघडवण्याच्या उद्देशाने पुकारला असल्याची पुष्टीही जोडली आहे. वेतन करारासंदर्भात बोलणी सुरू असून, सध्याच्या वेतन कराराप्रमाणे कामगारांना वेळोवेळी पगारवाढ देण्यात आली आहे.एईएमएल व्यवस्थापनाने कंत्राटी कामगारांच्या कल्याणासाठी पूर्णपणे काळजी घेतली आहे. या कामगारांना महाराष्ट्र शासनाने निश्चित केलेल्या किमान वेतनापेक्षा अधिकचे वेतन दिले जाते. याशिवाय भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युईटी, निवृत्तिवेतन आणि वैद्यकीय साह्य आदी सुविधा दिल्या जातात. तसेच याशिवाय गणवेश व सुरक्षा उपकरणे आदीही पुरवले जात असल्याचे अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडच्या प्रवक्त्याने प्रसिद्धिपत्राद्वारे माहिती दिली.