शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

करअधीक्षक, लिपिकावर निलंबनाची कारवाई

By admin | Published: March 16, 2017 2:46 AM

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ‘क’ प्रभागातील करअधीक्षक चंद्रकांत पाटील व वरिष्ठ लिपिक मंगला पाटील यांनी करवसुलीचे लक्ष्य पूर्ण करण्यात कसूर

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ‘क’ प्रभागातील करअधीक्षक चंद्रकांत पाटील व वरिष्ठ लिपिक मंगला पाटील यांनी करवसुलीचे लक्ष्य पूर्ण करण्यात कसूर केल्याप्रकरणी महापालिका आयुक्त ई. रवींद्रन यांनी त्यांना बुधवारी निलंबित केले.महापालिकेने करवसुलीचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवले आहे. त्यासाठी जोरदार मोहीम सुरू आहे. आयुक्तांनी मंगळवारी ‘क’ प्रभाग समितीच्या कार्यालयात दोन तास झाडाझडती घेतली. त्यानंतर, आयुक्तांनी ही कारवाई केली. करअधीक्षक व वरिष्ठ लिपिकांविरोधात निलंबनाची कारवाई केली असली तरी प्रभाग अधिकारी अरुण वानखेडे यांच्याविरोधात कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांच्याकडून समाधानकारक खुलासा न मिळाल्यास त्यांचेही निलंबन केले जाणार आहे. वानखेडे यांच्याप्रमाणेच प्रभागातील लिपिक वसंत बावीस्कर, रमेश राजपूत, शांताराम तायडे, जयवंत चौधरी यांच्या विरोधातही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्रत्येक प्रभाग कार्यालयाची आयुक्तांनी अशीच झाडाझडती सुरू ठेवल्यास निलंबनाच्या कारवाईचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. नोटिशीत महापालिकेच्या आर्थिक करवसुलीचे लक्ष्य पूर्ण करण्यात कसूर केली, असे म्हटले आहे. त्यामुळे महापालिकेचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. (प्रतिनिधी)