शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

दुधासाठी अतिरिक्त पाच रूपये; गायीला टॅग करून घ्या!

By सुरेश लोखंडे | Published: January 29, 2024 6:14 PM

या गाेवर्गीय (गाय) जनावरांचा टॅग करून घेतल्यानंतर संबंधीत शेतकरी, पशुपालकास शासनाचा याेजनांचा लाभ घेता येत आहे.

सुरेश लोखंडे, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : गाईच्या दुधासाठी पाच रुपये अतिरिक्त अनुदान देण्याचा निर्णय अलिकडेच राज्य शासनाने घेतला आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांना, पशुपालकांना हाेणार आहेच. त्यासाठी आधीच ठाणे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यातील ७६ हजार गायीं म्हणजे गाेवर्गीय जनावरांपैकी ७२ हजार जनावरांना टॅग करून या जनावरांची नाेंद प्रणालीवर करून घेतली आहे. याप्रमाणेच उर्वरित गायीं संबंधीत शेतकऱ्यांनी तत्काळ टॅग करून घेत शासनाच्या याेजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. समीर तोडणकर आणि जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वल्लभ जोशी यांनी केले आहे.

या गाेवर्गीय (गाय) जनावरांचा टॅग करून घेतल्यानंतर संबंधीत शेतकरी, पशुपालकास शासनाचा याेजनांचा लाभ घेता येत आहे. या संधीचा लाभ करून घेण्यासाठी काही नवीन गोवर्गीय पशुधन टॅग करण्याचे राहून गेले असतील तर नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन त्यांच्याकडे असलेल्या गोवर्गीय पशुधनास टॅग तत्काळ करून घ्यावा आणि त्याची भारत प्रणालीवर नोंद करण्याची गरज असल्याचेही डाॅ. ताेडणकर यांनी स्पष्ट केले. या टॅग करून प्रणालीवर नाेंद केलेल्या या जनावरांच्या विविध याेजनांचा लाभ संबंधितांना पशुसंवर्धन विभागाकडून करून घेता येत असल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार शासनाने अलिकडेच घेतलेल्या शासन निर्णयानुसार संबंधित गायीच्या मालकांना या पाच रूपये अतिरिक्त अनुदानाचा लाभ घेता येणे शक्य झाले आहे. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका