शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
3
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
5
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
6
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
7
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
8
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
9
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
10
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
11
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
12
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
13
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
14
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
15
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
16
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
17
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
20
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी

फीसाठी तगादा लावणाऱ्या शाळांवर कारवाई करा; पालकांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 11:38 PM

कोरोनाच्या काळात पालकांपुढे फी भरण्यासाठी उत्पन्नाचे साधनच नव्हते. अशा वेळी फीसाठी सक्ती न करण्याच्या सूचनाही होत्या.

अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील काही शाळा या गेल्या शैक्षणिक वर्षाची आणि चालू शैक्षणिक वर्षाच्या फीसाठी पालकांना त्रास देत आहेत. कोरोनाच्या काळात पालकांपुढे फी भरण्यासाठी उत्पन्नाचे साधनच नव्हते. अशा वेळी फीसाठी सक्ती न करण्याच्या सूचनाही होत्या. मात्र, तरीही त्या सूचनांकडे दुर्लक्ष करत शाळा प्रशासन फी साठी पालकांना त्रास देत आहे. अशा शाळांच्या प्रशासनाविरोधात बुधवारी ‘मी अंबरनाथ’कर संघटनेच्या वतीने ६० पालकांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.कोरोनाच्या संकट काळात अनेकांचे रोजगार हिरावले गेले. त्या काळात पालकांना आपल्या मुलांच्या शाळेची फी भरणेही शक्य नव्हते. अशा कठीण काळात सरकारनेही फी संदर्भात सक्ती न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, शाळा प्रशासन नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होताच, पुन्हा फीसाठी पालकांना त्रास देत आहेत. फी भरण्याची सक्ती केली जात आहे. शाळेच्या या त्रासाला कंटाळून काही पालकांनी ‘मी अंबरनाथकर’ या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून गटशिक्षणाधिकारी यांची भेट घेतली. त्यांच्याकडे शाळा प्रशासनाची तक्रारही दाखल केली. या आधीही या संदर्भात तक्रार करण्यात आली होती. मात्र, त्यावर कोणतीच ठोस कार्यवाही करण्यात आली नव्हती. त्यामुळे या पालकांनी नाराजी व्यक्त केली. आंदोलनाचा इशारागटशिक्षणाधिकारी यांनी या संदर्भात योग्य आणि लागलीच कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी संघटनेचे पदाधिकारी यांनी केली आहे. पालकांना पुन्हा शाळा प्रशासनाने त्रास दिल्यास पालक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.