शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

डोंबिवली कुंभारखान गणेश घाटावरील रेती उपश्यावर तहसीलदारांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2020 5:32 PM

सभापतींनी केली होती तक्रार

कल्याण-डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखान गणेश घाटावर होत असलेल्या अवैध रेती उपश्या प्रकरणी कल्याणच्या नायब तहसीलदारांनी कारवाई केली आहे. याठिकाणीचे साहित्य जप्त करुन संबंधितांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे. या प्रकरणी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांनी तहसीलदारांकडे तक्रार केली होती.नायब तहसीलदार सुषमा बांगर यांनी ही कारवाई आज  केली आहे. रेती उपसा करणा:यांच्या विरोधात महसूल विभागाकडून कारवाई केली जाते. कोरोना काळात कारवाईकडे दुर्लक्ष झाले असल्याचे बांगर यांनी मान्य केले.स्थायी समिती सभापती म्हात्रे यांनी सांगितले की, कुंभारखान पाडा खाडीनजीक मेरीटाईन बोर्ड व महापालिकेच्या निधीतून गणेश घाट विकसीत केला आहे. त्यासाठी साडे चार कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. रेती उपसा करणा:यांचे ट्रक ये जा करतात. रेती  साठवून ठेवली जाते. घाटानजीक मोठे ड्रेजर्स, बोटी धडकतात. दिवस रात्र याठिकाणी रेती उपसा केला जातो. त्यामुळे साडे चार कोटी खर्च करुन तयार करण्यात आलेल्या गणेश घाटाची दुरावस्था झाली आहे. ही बाब यंदाच्या गणेश विसर्जनाच्या वेळी निदर्शनास आली. या प्रकरणी त्यांनी महापालिका आयुक्तांसह तहसीलदारांना तक्रार केली होती.