शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांना धक्क्यामागून धक्के; शरद पवारांकडे झुकताहेत नेते, लोकसभेनंतर आता विधानसभेलाही शह!
2
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: ...तर जबाबदारी माझी; हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी निकालापूर्वी केले स्पष्ट
3
आजचे राशीभविष्य ८ ऑक्टोबर २०२४; प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता
4
कंगना रणौत वादग्रस्त वक्तव्यावरून पुन्हा अडचणीत; कोर्टाने बजावली नोटीस, द्यावं लागणार उत्तर
5
बारामतीनंतर इंदापूरमध्येही मलिदा गँग: शरद पवार; हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश
6
जम्मू-काश्मीर, हरयाणाचा आज फैसला, विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जय्यत तयारी
7
जम्मू-काश्मीर, हरयाणाचा कौल कुणाला? हरयाणा, काश्मीरमध्ये भाजपाचा विजयाचा दावा
8
पंतप्रधान मोदींनी लिहिले ‘गरबा’ गाणे; दुर्गादेवीच्या शक्तीचे वर्णन, सोशल मीडियावर केले शेअर
9
सहकारी संस्था निवडणुका विधानसभेमुळे पुन्हा स्थगित; ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत पुढे ढकलल्या
10
धारावी घोटाळ्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक नाही; आदित्य ठाकरे यांचा सरकारवर आरोप
11
“जो बोलता है, वो करता है और जो नहीं बोलता, वो...”; देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांवर शरसंधान
12
निवडणूक आयुक्तपदी कोणाची वर्णी लागणार? महायुतीतील ३ पक्षांमध्ये होईना नावावर एकमत
13
निवडणुकीचे फड रंगले, वातावरण तापले; तासगावात आजी-माजी खासदार भिडले 
14
शिंदे समितीचा अहवाल सादर, धनगड दाखले रद्द; धनगर आंदोलनाला बळकटी देणाऱ्या घटना
15
मुंबईत परवडणाऱ्या घरांची निर्मिती अशक्य, ५० टक्के रक्कम जाते सरकारी तिजोरीत!
16
भुयारी मेट्रोतून १५ हजार मुंबईकरांचा प्रवास; पहिल्याच दिवशी झाली झोकात सुरुवात
17
चेंबूरच्या जळीतग्रस्तांचे दागिने, पैसेही गायब; गुप्ता कुटुंबाच्या नातलगाची तक्रार
18
अवयवांच्या विकासाचे संशोधन ठरले ‘नोबेल’पात्र; व्हिक्टर ॲम्ब्रोस, गॅरी रुवकून यांची निवड
19
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
20
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका

भिवंडीत उड्डाणपुलावर हाईट बॅरेकेटिंग मध्ये अडकला टेम्पो, वाहतुकीचा बोजवारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 7:23 PM

भिवंडी शहरातील उड्डाणपूल हे अवजड वाहतुकीस बंद असल्याने फक्त दुचाकी व हलक्या कार सारख्या वाहनांना या उड्डाणपुला वर वाहतुकीस परवानगी असून टेम्पो व अवजड वाहनांना या उड्डाणपुलावर बंदी आहे .

नितिन पंडीत 

भिवंडी :

भिवंडी शहरातील उड्डाणपूल हे अवजड वाहतुकीस बंद असल्याने फक्त दुचाकी व हलक्या कार सारख्या वाहनांना या उड्डाणपुला वर वाहतुकीस परवानगी असून टेम्पो व अवजड वाहनांना या उड्डाणपुलावर बंदी आहे. त्यासाठी कल्याण नाका ते साईबाबा मंदिर दरम्यान असलेल्या  स्व बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलावर हाईट बॅरेकेटिंग लावण्यात आले आहेत. परंतु अतिउत्साही वाहन चालक या उड्डाणपुलावर आपला टेम्पो जाऊ शकतो या अंदाजाने टेम्पो घेऊन जातात परंतु एका चालकाने अतिउत्साहत आपला टेम्पो उड्डाणपुलावरून घेऊन जाण्याच्या प्रयत्नांत असताना हाईट बॅरेकेटिंग मध्ये तो अडकून पडला व थेट पुढील बाजू कडून उचलला गेला. यामुळे या एकेरी उड्डाणपुला कडील वाहतूक बंद पडल्याने खालील रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता.त्यानंतर वाहतूक पोलिसांनी सुमारे एक तासा नंतर टेम्पो बाजूला केल्याने वाहतूक सुरळीत झाली.

टॅग्स :BhiwandiभिवंडीTrafficवाहतूक कोंडी