शहरं
Join us  
Trending Stories
1
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
2
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
3
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
4
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
5
Vinod Tawde: तावडे आलेल्या त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
6
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
7
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
8
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
11
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
12
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
13
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
14
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
15
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
16
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
17
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

दहा आॅर्केस्ट्रा बार, लॉजची तपासणी

By admin | Published: April 01, 2017 11:23 PM

आॅर्केस्ट्रा बार व लॉजच्या सरसकट बेकायदा बांधाकामांना पाठीशी घालत केवळ आतील गुप्त खोल्यांवरची कारवाईच पालिकेने सुरू ठेवली आहे.

मीरा रोड : आॅर्केस्ट्रा बार व लॉजच्या सरसकट बेकायदा बांधाकामांना पाठीशी घालत केवळ आतील गुप्त खोल्यांवरची कारवाईच पालिकेने सुरू ठेवली आहे. आणखी १० बार, लॉजच्या तपासणीत केवळ दोन बारमध्येच गुप्त खोल्या आढळल्या. या गुप्त खोल्यांप्रकरणी पालिकेच्या फिर्यादीवरून चार बारमालकांवर एमआरटीपीचा गुन्हा दाखल केला. मीरा-भार्इंदरमधील अनैतिक व्यवसायाचा केंद्रबिंदू ठरलेल्या आॅर्केस्ट्रा बार व लॉजच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याच्या पोलिसांसह काही लोकप्रतिनिधी व संस्थांच्या मागणीला महापालिकेने मात्र केराची टोपली दाखवली. आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी आदेश देऊनही बेकायदा बांधकामांवर पूर्णपणे कारवाई होत नाही. टीकेची झोड उठल्यावर पालिकेने आता बार व लॉजमधील गुप्त खोल्या तपासणीचे काम हाती घेतले. काशिमीरा व महामार्ग परिसरातील सूर्यप्रकाश, नाइट सिटी, बॉसी, रेड हॉर्स, मेला, नाइट लव्हर्स, ब्ल्यू नाइट व नाइट दी बॅण्ड हे बार, तर सुनील पॅलेस ईन व सरोजा या लॉजच्या तपासणीत दोन ठिकाणी गुप्त खोल्या आढळल्या. नाइट दी बॅण्डच्या मालकाने स्वत:च गुप्त खोली पाडली. तर ब्ल्यू नाइट आॅर्केस्ट्राची गुप्त खोली पालिकेने जमीनदोस्त केली. (प्रतिनिधी)