शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

सीकेपीच्या नव्या संचालकाची खातेदार, ठेवीदारांकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2015 10:38 PM

सीकेपी बँकेच्या नव्या संचालकांनीही बँकेच्या ठेवीदार, खातेदार आणि भागधारकांकडे पाठच फिरविली आहे. बँक बचाव समितीतर्फे ७ जुलै रोजी विलेपार्ले येथे सभा आयोजित करण्यात आली होती

ठाणे : सीकेपी बँकेच्या नव्या संचालकांनीही बँकेच्या ठेवीदार, खातेदार आणि भागधारकांकडे पाठच फिरविली आहे. बँक बचाव समितीतर्फे ७ जुलै रोजी विलेपार्ले येथे सभा आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपस्थित राहून बॅकेची सद्यस्थिती मांडावी असे आवाहन संचालकांना करण्यात आले होते. मात्र, इतके सांगूनही एकही संचालक तिला हजर राहिला नाही. ?एक प्रकारे त्यांनी या बैठकीवर बहिष्कारच टाकला. या बचाव समितीने ज्या संचालकांना भरघोस मतांनी निवडून दिले, त्या समितीच्या बाबतच संचालकांनी दाखवलेल्या या अनास्थेबद्दल सदस्यांमध्ये नाराजी आहे.सभेला सुमारे दोनशेच्यावर सदस्य हजर होते. तोरस्कर, व्ही. के. सबनीस, बापू वैद्य, जान्हवी कराडकर, विवेक निक्ते आदींनी मार्गदर्शन केले. तर उपस्थितांचे स्वागत संजय असोडेकर यांनी केले.ही सभा बेकायदेशीर असल्याचा दावा करणारे बिनस'ांचे पत्रक संचालक मंडळातर्फेवाटले गेल्याने गदारोळ होऊन संचालक मंडळाचा धिक्कार करण्यात आला. शेअर कॅपिटल वाढविण्याबाबत बॅकेतर्फे जे आवाहन करण्यात आले होते ते फेटाळून लावण्यात आले व आधी बॅकेचे व्यवहार सुरळीत करा, मगच त्याबाबत विचार करण्यात येईल, असे स्पष्ट केले गेले. ज्या कर्जदाराकडे दहा कोटीच्या वर कर्ज आहे व ते फेडण्याची जे टाळाटाळ करीत आहेत. त्याची व त्याच्या जामिनदारांची फोटोसह माहिती जाहिर केली जावी अशी मागणी करण्यात आली. जागोजागी सभा, मेळावे घेवून कर्जवसुली करण्यासाठी बॅकेला ठोस पावले उचण्यास भाग पाडावे, असे ठरविण्यात आले. (वार्ताहर)