शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

Thane: सुषमा अंधारेंविरोधात भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांचा दिवा बंद 

By अजित मांडके | Published: December 17, 2022 2:09 PM

Thane: महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि याच संतांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी हिंदू संतांच्या विरुद्ध केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून वारकरी संप्रदायाकडून आज ठाणे बंदची हाक देण्यात आली होती.

- अजित मांडकेठाणे  - सुषमा अंधारे यांच्या हिंदू विरुद्ध वक्तव्या विरोधात भाजपने पुकारलेल्या दिवा बंद करण्यात आला.  महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि याच संतांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी हिंदू संतांच्या विरुद्ध केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून वारकरी संप्रदायाकडून आज ठाणे बंदची हाक देण्यात आली होती.

  या बंदला ठाणे शहर जिल्हा भाजप कडून पाठिंबा दर्शवण्यात आला होता ठाणे शहर अध्यक्ष आमदार ऍड. निरंजन डावखरे व ठाणे शहर आमदार संजय केलकर यांच्या नेतृत्वात आज दिव्यालाही दिवा भाजपकडून बंद पाळण्यात आला या बदला दिव्यातील जनतेने उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला दिवा भाजप व हिंदू संघटना यांच्याकडून सुषमा अंधारे यांच्या प्रतिमात्मक पुतला जाळून निषेध करण्यात आला यावेळी दिवा शहराध्यक्ष रोहिदास मुंडे ठाणे शहर ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष विनोद भगत सरचिटणीस युवराज यादव दिवा युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भोईर महिला अध्यक्ष ज्योती पाटील ओबीसी मोर्चा अध्यक्ष रोशन भगत उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष अजय सिंग गुजराती सेल अशोक सोलंकी व्यापारी सेल अध्यक्ष जयदीप भोईर प्रवीण पाटील पंकज सिंग अवधराज राजभर वीरेंद्र गुप्ता दीपक गुप्ता धर्मेंद्र विश्वकर्मा राजा आंब्रे आनंदा पाटील अमन गुप्ता दिनेश गुप्ता आधी कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणे