शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

Thane Coronavirus Updates: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ४८८ रुग्ण नव्याने आढळले; १५ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 9:57 PM

उल्हासनगरला सात रुग्ण आढळले असून दोन मृत्य आहे. या शहरात २० हजार ७४१ बाधीत असून मृत्यू संख्या ४९३ नोंदवली आहे.

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे ४८८ रुग्ण शुक्रवारी आढळून आले असून १५ जण दगावले आहेत. आता जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या पाच लाख ३० हजार २८८ झाली असून दहा हजार ६११ मृतांची नोंद झाली आहे. 

ठाणे शहरात १०६ रुग्ण सापडले असून या शहरात आतापर्यंत एक लाख ३२ हजार ८५६ रुग्ण नोंदले आहेत. तर तीन मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या  दोन हजार दोन मृत्यू आहे. कल्याण - डोंबिवलीला ९९ रुग्ण आढळून आले असून एक मृत्यू झाला.या शहरात आता एक लाख ३५ हजार ९०१ बाधीत असून दोन हजार.५८६ मृतांची नोंद झाली.

उल्हासनगरला सात रुग्ण आढळले असून दोन मृत्य आहे. या शहरात २० हजार ७४१ बाधीत असून मृत्यू संख्या ४९३ नोंदवली आहे. भिवंडीला  चार रुग्ण सापडले असून एक मृत्यू झाला आहे. येथे दहा हजार ५९९ बाधितांची तर, ४५६ मृतांची नोंद केली. मीरा भाईंदरला ५४ रुग्ण सापडले असून एक मृत्यू आहे. या शहरात आता ५० हजार ४१६ बाधितांसह एक हजार ३२६ मृतांची नोंद आहे. 

अंबरनाथ शहरात १४ रुग्ण सापडले असून मृत्यू नाही. या शहरात आता १९ हजार ६६७ बाधितांसह मृतांची संख्या ५०७ आहे. बदलापूरला २० रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बाधीत रुग्ण २० हजार ९९९ असून एकही मृत्यू नसल्यामुळे मृत्यूची संख्या ३४० आहे. जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात ५० रुग्ण सापडले असून दोन मृत्यू झाले आहे. या गांवपाड्यांत ३९ हजार बाधीत झाले असून आता एक हजार १७३ मृतांची नोंद झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस