शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

ठाण्य़ाच्या नगरसेविका सुवर्णा कांबळे यांचे नगरसेवक पद रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 7:15 PM

ठाणे : राज्यात गेल्या पाच वर्षांत राखीव जागांवरुन स्थानिक स्वराज्य संस्थांवर निवडून आलेल्या परंतु त्यानंतर सहा महिन्यांत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या सुमारे 450 लोकप्रतिनिधींची पदे मागील महिन्यात रद्द झाली. आता ठाणे महापालिकेने सुध्दा न्यायालयाच्या या निर्णयाचा अभ्यास करुन अखेर भाजपाच्या प्रबग क्रमांक 15 - अ च्या नगरसेविका सुवर्णा ...

ठाणे : राज्यात गेल्या पाच वर्षांत राखीव जागांवरुन स्थानिक स्वराज्य संस्थांवर निवडून आलेल्या परंतु त्यानंतर सहा महिन्यांत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या सुमारे 450 लोकप्रतिनिधींची पदे मागील महिन्यात रद्द झाली. आता ठाणे महापालिकेने सुध्दा न्यायालयाच्या या निर्णयाचा अभ्यास करुन अखेर भाजपाच्या प्रबग क्रमांक 15 - अ च्या नगरसेविका सुवर्णा कांबळे यांचे नगरसेवक पद रद्द केले आहे. या संदर्भात महापालिकेने दुजोरा दिला आहे.  

सर्वोच्च न्यायालयाने मागील महिन्यात जात प्रमाणपत्र सादर न करण्यासंदर्भात निर्णय दिला होता. त्यानुसार ठाणे महापालिकेत या बाबत चौकशी केली असता, सहा महिन्यांच्या आत जवळ जवळ सर्वच नगरसेवकांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केले होते. परंतु एका प्रकरणात भाजपाच्या सुवर्णा कांबळे या नगरसेविकेने सादर केले नव्हते. परंतु त्या उच्च न्यायालयात गेल्या असल्याने त्यांच्याकडून ते उशिराने सादर झाल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु आता या न्यायालयाने दिलेल्या आदेशांची सविस्तर चर्चा करुन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सुवर्णा कांबळे यांचे नगरसेवक पद करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. या संदर्भात सचिव अशोक बुरपुल्ले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याला दुजोरा दिला आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे