शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
4
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
5
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
6
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
7
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
8
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
9
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
11
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
12
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
15
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
16
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
17
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
18
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
19
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात १९०३ नवे रुग्ण, ४४ जणांचा झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 1:53 AM

ठाणे पालिका क्षेत्रात ४०६ नवे रुग्ण सापडल्यामुळे या शहरात ३१ हजार ६७३ रुग्णांची नोंद झाली आहे.

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या एक हजार ९०३ नव्या रुग्णांचा शोध गुरुवारी घेण्यात आला आहे. या रुग्णांसह आतापर्यंत एक लाख ५३ हजार १३९ रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे. तर, ४४ जणांचा मृत्यू झाला आहे.ठाणे पालिका क्षेत्रात ४०६ नवे रुग्ण सापडल्यामुळे या शहरात ३१ हजार ६७३ रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय, सात जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या ९१८ झाली आहे. केडीएमसी हद्दीत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर नव्याने ५७२ रुग्ण आढळले. भिवंडी मनपा कार्यक्षेत्रात ४४ रुग्ण नव्याने सापडले असून दोन जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मीरा-भार्इंदर पालिका परिसरात २२८ रुग्णांसह १० जणांच्या मृत्यूची नोंद झाली. अंबरनाथमध्ये ५३ तर बदलापूरला ५८ रुग्ण सापडले आहेत.रायगडमध्ये ७२० नवे कोरोना रुग्णअलिबाग : रायगड जिल्ह्यात गुरुवारी १७ सप्टेंबर रोजी ७२० नव्या कोरोना पॉझिटिव्ह रु ग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या ३९ हजार ७८८वर पोचली आहे. दिवसभरात २१ जणांचा मृत्यू झाला आहे, आतापर्यंत एकूण १०६८ जणांचा मृत्यू झाला, तर ३२ हजार ४६० रुग्णांनी कोरोनावर मात केली.वसई-विरारमध्ये २९९ नवे रुग्णवसई : वसई-विरार शहरात गुरुवारी दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यू झाला, तर नवीन बाधित रुग्णसंख्या २९९ ने वाढली आहे. मात्र दिलासादायक म्हणजे दिवसभरात १८१ रुग्ण विविध रुग्णालयांतून मुक्त झाले आहेत.नवी मुंबईत ३१२ रुग्णनवी मुंबई : शहरात दिवसभरात ३१२ रुग्ण वाढले असून, एकूण रुग्णसंख्या ३२००३ झाली आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरनिहाय सर्वेक्षण सुरू केले आहे. नवी मुंबईमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढविण्यासाठीही प्रयत्न सुरू केले आहेत.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस