शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

परवडणाऱ्या घरांसाठी ठाणेच 'नंबर वन';  २०१९ पासून नोंदणीत २२ टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 8:25 AM

आलिशान घरात मध्य मुंबईची आघाडी ​​​​​​​

सचिन लुंगसे 

मुंबई : २०१९ च्या तुलनेत २०२१ मध्ये परवडणाऱ्या घरांच्या (१ कोटी रुपयांपेक्षा कमी किमतीच्या) नोंदणीमध्ये २२ टक्के वाढ झाली. या विभागात २०२१ मध्ये एकूण विक्रीच्या ३९ टक्के विक्री झाली. यातील सर्वाधिक घरे ठाण्यात तर दुसरा क्रमांक हा पश्चिम उपनगरातील दूरच्या भागातील आहे, अशी माहिती ‘एमएमआर हाऊसिंग अपटिक एडेड बाय सपोर्ट’ या संशोधनात्मक अहवालातून समोर आली आहे.

८१ टक्के स्टॅम्प ड्यूटी जमा

  • एमएमआर क्षेत्रात २०२१ मध्ये घरांच्या विक्रीत वाढ झाली असून, ती २०१९ च्या तुलनेत ८१ टक्के स्टॅम्प ड्यूटी जमा झाली. 
  • ११ हजार कोटींहून अधिक रुपये मुंबई महापालिकडे डिसेंबर २०२१ पर्यंत प्रीमियम जमा करण्यात आले. गेल्या १० वर्षांची सरासरी जमा ही जवळजवळ ३५००-४००० कोटींच्या आसपास असे, यात मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. 
  • २०२०-२१ या आर्थिक वर्षांत मालमत्ता करांची वसुली ही १० वर्षांतील सर्वाधिक अशी होऊन ती ५१३५ कोटी रुपये झाली, म्हणजेच अपेक्षेच्या  ९८ टक्के होती. जीएसटी खालोखाल महानगरपालिकेला मालमत्ता करातून सर्वाधिक उत्पन्न मिळते.   

आलिशान घरात मध्य मुंबईची आघाडी

अनेक वर्षांनंतर पुन्हा आलिशान घरांची मागणी वाढू लागली आहे. या विभागात (तीन कोटींपेक्षा अधिक किमतीची घरे) २०२१ मध्ये २०१९ च्या तुलनेत मागणीत जवळजवळ दुप्पट वाढ झाल्याचे दिसून येते. गेल्या तीन वर्षातील सर्वाधिक विक्री ही लक्झरी विक्रीत दिसून आली. २०२१ च्या विक्रीतील ही टक्केवारी २८ टक्के होती. यात विक्री ही मध्य मुंबईत झाली त्याखालोखाल पश्चिम उपनगराने बाजी मारली.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबई