शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

ठाण्यात मनसे-शिवसेना साथ-साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 3:19 AM

वर्तकनगर येथील रेप्टाकोर्स कंपनीजवळील सुविधा भूखंडावर स्मशानभूमी करण्याच्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रस्तावास त्यांचे पक्षातील सहकारी नरेश म्हस्के यांनी विरोध केलेला असतानाच बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही त्याविरोधात अंत्ययात्रा काढून आपला निषेध केला.

ठाणे : वर्तकनगर येथील रेप्टाकोर्स कंपनीजवळील सुविधा भूखंडावर स्मशानभूमी करण्याच्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रस्तावास त्यांचे पक्षातील सहकारी नरेश म्हस्के यांनी विरोध केलेला असतानाच बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही त्याविरोधात अंत्ययात्रा काढून आपला निषेध केला. शिवाईनगरपासून रामबाग स्मशानभूमीपर्यंत ही अंत्ययात्रा काढण्यात आली. विशेष म्हणजे अंत्ययात्रेमध्ये शिवसेना पदाधिकारीदेखील सामील झाले होते. त्यामुळे स्मशानभूमीवरून आता शिवसेनेचा एक गट मनसेसोबत असल्याची राजकीय चर्चा रंगली आहे.>वादामुळे नुकसानसेनेच्या दोन गटांमधील वादामुळे लोकांचे नुकसान होत आहे. लोकवस्तीपासून ३० मीटरपर्यंत स्मशानभूमी असावी, असा नियम असताना वैयक्तिक हट्टापायी आ. प्रताप सरनाईक यांनी मोर्चा काढला होता. त्यात सेना नगरसेवकासह पदाधिकारी नव्हते. तसेच वर्तकनगरमधील स्थानिकदेखील सहभागी नव्हते, असा आरोप मनसेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी केला. यावेळी उपशहराध्यक्ष पुष्कर विचारे, तसेच शिवसेनेचे विभागप्रमुख अशोक कुलकर्णी, उपविभागप्रमुख श्रीपाद पांगे, रोहिणी जुवळे उपस्थित होते.