शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
2
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
3
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
4
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
5
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
6
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
7
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
8
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
9
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
10
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
11
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
12
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
13
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
14
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
15
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
16
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
17
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
18
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
19
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
20
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग

फेरिवाल्याच्या हल्ल्यातील जखमी महापालिका अधिकारी कल्पिता पिपंळेंना रुग्णालयातून डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2021 7:32 PM

मागील सोमवारी कल्पिता पिंपळे या आपल्या पथकासह घोडबंदर भागातील कासारवडवली नाक्यावर असलेल्या अनाधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेल्या होत्या.

ठाणे  : मागील सोमवारी फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर चाकू हल्ला झाला होता. त्यानंतर त्यांची दोन बोटे तुटली होती. त्यानंतर त्यांच्यावर ठाण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होती. त्यानंतर आठ दिवसांनी त्यांना डिसचार्ज करण्यात आले आहे.

मागील सोमवारी कल्पिता पिंपळे या आपल्या पथकासह घोडबंदर भागातील कासारवडवली नाक्यावर असलेल्या अनाधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेल्या होत्या. त्याचवेळेस संतप्त झालेल्या अमरजीत यादव या फेरीवाल्याने आपल्या हातातील चाकू त्यांच्यावर भिरकवला. यावेळी त्यांचे डोके यात थोडक्यात बचावले होते. परंतु त्यांच्या डाव्या हाताची दोन बोटे कापली गेली. तर त्यांचा सुरक्षा रक्षकाचेही एक बोट कापले गेले होते. त्यानंतर त्याच दिवशी त्यांना येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांची तुटलेली बोटे मिळवून ती जोडण्यासाठी दोन वेळा शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या. परंतु त्यांच्या या दोनही शस्त्रक्रिया यशस्वी झालेल्या नाहीत. परंतु त्यांच्या बोटाचे जॉईन्ट जिवंत असल्याने भविष्यात कृत्रिम बोटे लावून त्याची हालचाली होऊ शकणार आहे. दरम्यान मंगळवारी सांयकाळी त्यांना रुग्णालयातून डिसाचर्ज देण्यात आला आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका