शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान
2
हालचालींना वेग! बच्चू कडूंना महायुतीसह मविआकडूनही फोन; कोणाला पाठिंबा देणार?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आधी अजित पवारांच्या मुख्यमंत्रि‍पदाचा बॅनर लावला, पण काहीवेळातच काढला, कारण काय?
4
शत्रूला शोधून करणार खात्मा, रोबोटिक श्वान का आहे खास?
5
'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश; SBI, पॉवर ग्रिड, रिलायन्सवर फोकस; काय आहे टार्गेट प्राईज, आणखी कोणते शेअर्स?
6
पुन्हा तीच परिस्थिती ओढवू नये; मविआ सतर्क, विजयी आमदारांना तात्काळ मुंबईला येण्याचे निर्देश
7
IND vs AUS : स्मिथच्या पदरी 'गोल्डन डक'; Jasprit Bumrah ची हॅटट्रिक हुकली, पण...
8
Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!
9
"संजय राऊत हायकमांड, त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही", नाना पटोले यांनी लगावला टोला
10
विवाहांच्या मुहुर्तांदरम्यान सोन्या-चांदीच्या दरात बदल, पटापट चेक करा मुंबई ते दिल्लीपर्यंतचे दर
11
BBA चं शिक्षण आणि व्यवसायाचं स्वप्न...; पैसे नव्हते म्हणून ६० लाखांची BMW घेऊन झाला फरार
12
छत्तीसगडच्या सुकमात भीषण चकमक; 10 नक्षलवाद्यांचा खात्मा, ओख-47 सह अनेक शस्त्रे जप्त
13
अंबरनाथच्या उच्चभ्रू सोसायटीतील घटना; कुमारी मातेने इमारतीतून फेकले अर्भक
14
WhatsApp चं अप्रतिम फीचर! आता व्हॉईस नोट्स टेक्स्टमध्ये बदलता येणार; जाणून घ्या, कसं?
15
नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, दोघं ताब्यात; मोबाइलमध्ये आढळले आक्षेपार्ह चॅट
16
IPL 2025 कधीपासून सुरु होणार? BCCI ने पुढील ३ वर्षांच्या तारखा करून टाकल्या जाहीर
17
Wipro Bonus Shares : १४ व्यांदा बोनस शेअर देणार 'ही' दिग्गज कंपनी, ५ डिसेंबर पूर्वी रेकॉर्ड डेट
18
निकालांआधीच मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू; महायुती, मविआमधील या  नेत्यांची नावं चर्चेत
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मुख्यमंत्री मुंबईतच ठरणार', काँग्रेसच्या हायकमांडला संजय राऊतांचं आव्हान
20
Vikrant Massey : "ते टीव्ही स्टार्सला कमी लेखतात"; विक्रांत मेस्सीने इंडस्ट्रीतील मोठ्या स्टार्सची केली पोलखोल

Thane: ठाण्यात अजित पवार गटाचे जोरदार शक्ती प्रदर्शन

By अजित मांडके | Published: July 08, 2023 1:38 PM

Thane News: - राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडल्यावर आज प्रथमच ठाणे शहरात अजित पवार गटाने आपले जोरदार शक्ती प्रदर्शन केलं.

- अजित मांडकेठाणे - राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडल्यावर आज प्रथमच ठाणे शहरात अजित पवार गटाने आपले जोरदार शक्ती प्रदर्शन केलं...शहर अध्यक्ष आनंद परांजपे माजी गटनेते नजीब मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली शेकडो करकर्त्यांनी आज आनंद नगर चेक नाका येथे जमत जोरदार घोषणाबाजी करत शक्ती प्रडर्शन केलं...एकच वादा अजितदादा ,राष्ट्रवादी आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची अशा घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी करत एकप्रकारे जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला.

कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ हे नाशिक दौर्यावर जात आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही जमलो असून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येतोय..आम्ही एकनिष्ठच आहोत आम्ही कोणीही राष्ट्रवादी सोडलेली नाही आमचे नेते अजितदादा असून शरद पवार हे दैवत आहेत अस शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी स्पष्ट केलंय..जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या भावनिक आवाहन वर बोलतांना ते म्हणाले की जर  ते  आधीच जर नीट वागले असते तर ही वेळच आली नसती असा टोलाही परांजपे यांनी लगावला.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारthaneठाणेChhagan Bhujbalछगन भुजबळ