शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध? हे कसं चालतं ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सवाल
2
मोठी बातमी: संग्राम थोपटे यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा; लवकरच भाजपमध्ये करणार प्रवेश
3
चीनकडून येणारा निकृष्ट दर्जाचा माल रोखण्याचा डाव भारतावरच उलटला! कोणाची समस्या वाढली?
4
आता इलॉन मस्क जगात वाटताहेत शुक्राणू, महिलांशी संपर्क, मुलांची ‘फौज’ तयार करणार
5
"माझ्या नावाचं मंदिर, तिथे लोक पूजा करतात"; उर्वशी रौतेलाचा मोठा दावा, पुजाऱ्याने सगळी स्टोरी सांगितली
6
JEE Main Result 2025: महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! जेईई परीक्षेत राज्यातील तिघांना १०० टक्के गुण
7
तनिषा भिसेंना न्याय मिळणार का? चौकशी अहवालांच्या खेळात गांभीर्य हरवले, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष
8
"गारगाई धरणाला विरोध केल्यास तीव्र आंदोलन करू", आमदार भातखळकरांचा ठाकरेंना इशारा
9
मराठी भाषेचं नुकसान आम्ही सहन करणार नाही; हिंदी भाषेची सक्ती, सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला इशारा
10
"हे बघ, तुझा मुलगा मेला"; डोक्यात खिळा ठोकून चिमुकल्याची निर्घृण हत्या, आईला दिला मृतदेह
11
आयपीएलदरम्यान बीसीसीआयने मुंबई टी२० लीग संघाच्या मालकावर घातली आजीवन बंदी, कारण काय?
12
पुण्यावरून चंद्रपूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला यवतमाळजवळ भीषण अपघात; ३० प्रवासी जखमी
13
बार्शीत एमडी ड्रग्जसह गावठी पिस्तूल जप्त,आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी; तुळजापूर कनेक्शन?
14
प्रेक्षक-समीक्षकांकडून कौतुक तरीही कमाई कमीच! 'केसरी २'चा पहिल्या दिवशीचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर
15
Video - भलताच छंद! 'ती' डास मारते, जपून ठेवते अन् त्याला खास नाव देते; ठेवलाय अजब रेकॉर्ड
16
खेड तालुक्यात खळबळजनक घटना! ग्रामस्थांनी नराधमाच्या घरासमोरील ट्रॅक्टर पेटवला, घरालाही लावली आग
17
First ATM: केवळ ११,२०० लोकसंख्येचा असा देश, जिथे एकही ATM नव्हतं; आता सुरु झालं पहिलं एटीएम
18
तिसऱ्या मुंबईच्या पायाभूत सुविधांसाठी कोरियाचा हातभार, कुठे असेल तिसरी मुंबई?
19
IPL- एक ‘डॉट बॉल’ पडला, की लागतील ५०० झाडे!
20
भीषण, भयंकर! ...अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; १७ सेकंदाचा अंगावर काटा आणणारा Video

Thane: तानसा धरण भरण्याची शक्यता; नदी काठावरील गांवपाड्यांना दक्ष राहण्याचे आवाहन

By सुरेश लोखंडे | Updated: July 22, 2024 23:09 IST

Thane News: बृहनमुंबई महानगरपालिकेच्या तानसा धरणाची पातळी १२७.५१ मी.मी. टिएचडी इतकी आहे. तानसा धरण ओसंडून वाहण्याची पातळी १२८.६३ मी.टीएचडी इतकी आहे. तनसा धरण परिसरात सतत पर्जन्यवृष्टी होत असल्यामुळे हे धरण काेणत्याही क्षणी भरण्याची दाट शक्यता आहे.

- सुरेश लोखंडे ठाणे - बृहनमुंबई महानगरपालिकेच्या तानसा धरणाची पातळी १२७.५१ मी.मी. टिएचडी इतकी आहे. तानसा धरण ओसंडून वाहण्याची पातळी १२८.६३ मी.टीएचडी इतकी आहे. तनसा धरण परिसरात सतत पर्जन्यवृष्टी होत असल्यामुळे हे धरण काेणत्याही क्षणी भरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तानसा धरणाखालील व तानसा नदीलगतच्या, आजूबाजूच्या परिसरातील गांवपाड्यांना दक्षता घेण्याचे आवाहन सज्ज झालेल्या प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

या तानसा धरणाखालील व तानसा नदीलगत शहापूर तालुक्यातील भावसे, मोहिली, वावेघर, अघई, टहारपूर, नवेरे, वेलवहाळ, डिंबा व खैरे, भिवंडी तालुक्यातील बोरशेती, एकसाल, चिंचवली, कुंडे, रावडी, अकलोली, वज्रेश्वरी, महाळूंगे व गणेशपुरी आदी गांवांचा समावेश आहे. तर पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील निभावली, मेट, व गोरांड आणि वसई तालुक्यातील खानिवडे, घाटेघर, शिरवली, अदने, पारोल, अंबोडे, भटाणे, साईवान, काशीद कोरगाव, कोपरगाव, हेडावडे व चिमणे या गावपाड्यांचा समावेश आहे. यास अनुसरून प्रशासन सर्व प्रकारच्या सुरक्षित उपाययोजनांसाठी सज्ज असून जनतेने प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम परदेशी यांनी केले आहे.

टॅग्स :thaneठाणेfloodपूर