शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

ठाण्यात दोन सिलिंडरच्या स्फोटांनी लागलेल्या आगीत २२ झोपड्या खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2020 12:18 AM

कोणतीही जीवितहानी नाही; होरपळल्याने दोन मांजरांचा मृत्यू

ठाणे : घोडबंदर रोडवरील शासकीय भूखंडावर उभारलेल्या बेकायदा झोपड्यांमध्ये दोन सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागली. शुक्रवारी सायंकाळी लागलेल्या आगीत जवळपास २० ते २२ झोपड्या जळून खाक झाल्या. ही आग लावण्यात आल्याचा आरोप तेथील स्थानिकांनी केला आहे. या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी दोन मांजरे होरपळून दगावल्याची माहिती सूत्रांनी दिली.घोडबंदर रोडवरील तुर्फेपाडा येथे ब्रह्मांड फेज-२ चे बांधकाम सुरू आहे. याठिकाणी असलेल्या शिवनेरी इमारतीजवळील मोकळ्या शासकीय भूखंडावर पत्र्यांची बेकायदा घरे उभारण्यात आली आहेत. त्याच झोपड्यांना शुक्र वारी सायंकाळी अचानक आग लागली. आगीत त्या झोपड्यांमधील दोन सिलिंडरचे स्फोट झाले असून एक सिलिंडर लीक झाला होता.या आगीमुळे तेथील जवळपास २२ झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. तसेच शासकीय भूखंडावर अतिक्रमण करून उभारलेल्या या झोपड्यांवर एकदोन दिवसांत कारवाई केली जाणार होती. त्याबाबत त्यांना नोटीसही धाडल्या होत्या. ही आग विझविण्यासाठी दोन फायर इंजीन, दोन रेस्क्यू व्हॅन, एक वॉटर टँकर आणि एक जम्बो वॉटर टँकर पाचारण केल्याची माहिती आपत्ती कक्षप्रमुख संतोष कदम यांनी दिली.