शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

तरुणीवर अत्याचार करणाऱ्या डॉक्टरचा जामीन फेटाळला

By जितेंद्र कालेकर | Published: June 16, 2024 11:47 PM

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : भाईंदरमधील २७ वर्षीय तरुणीला लग्नाचे प्रलोभन दाखवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या राहुल पाटील (वय ३३) ...

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : भाईंदरमधील २७ वर्षीय तरुणीला लग्नाचे प्रलोभन दाखवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या राहुल पाटील (वय ३३) या डॉक्टरचा जामीन अर्ज ठाणे सत्र न्यायालयाने फेटाळला. त्याला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्याने जामिनासाठी ठाणे न्यायालयात अर्ज केला होता.

पीडित तरुणीची एका क्लासच्या गेट टुगेदर कार्यक्रमात आरोपी राहुल याची ओळख झाली होती. २०१७ ते २०२० या काळात त्यांची ही मैत्री होती. पुढे लग्नाच्या प्रलोभाने त्याने आधी तिच्यावर अत्याचार केले. नंतर अत्याचाराचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिला १६ नोव्हेंबर २०२० रोजी भाईंदरमध्ये एका मैदानात बोलविले. त्यानंतर मीरा रोड येथील एका हॉटेलमध्ये नेऊन तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केले.

याप्रकरणी त्याला ७ मे २०२४ रोजी अटक झाली होती. त्यानंतर १३ मे रोजी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. पीडितेच्या बाजूने ॲड. सागर कदम यांनी तर आरोपीच्या बाजूने ॲड. गजानन चव्हाण यांनी बाजू मांडली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी