शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

मुख्यमंत्र्यांमधील 'कार्यकर्ता' दिसला, खाली पडलेल्या महिला पोलिसाला स्वत: दिलं पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2022 8:19 PM

CM Eknath Shinde : ही बाब मुख्यमंत्री शिंदे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्वरित तिकडे धाव घेतली आणि आणि पाणी देखील दिलं.

ठाणे : मुख्यमंत्री पदाची शप्पथ घेतल्यांनंतर त्या पासून एकनाथ शिंदेच्या साधेपणाची चर्चा सर्वांना ऐकायला मिळाली आहे. शिंदेचा हाच साधेपणा पुन्हा एकदा पाहायला मिळाला, जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक बुधवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.  बैठक आटोपल्यानंतर शिंदे निघत असताना महिला पोलीस शिपाई रुपाली साळुंखे यांचा तोल गेल्याने मुख्यमंत्र्यांच्या समोरच त्या कोसळल्या आणि त्याच्या हाताला दुखापत झाली. ही बाब मुख्यमंत्री शिंदे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्वरित तिकडे धाव घेतली आणि आणि पाणी देखील दिलं. त्या महिला पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्याची सूचना दिली.        

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी प्रथमच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. जिल्यातील आपत्ती आणि व्यवस्थापन या महत्त्वाच्या विषयावर बैठक घेण्यात आली. दुपारी ३ वाजता ते जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले तब्बल ३ तास बैठक घेऊन शिंदे आपल्या पुढच्या नियोजित कार्यक्रमासाठी जात असताना रुपाली साळुंखे या जमिनारीवर पडल्या, त्याचा तोल गेल्याने काही सुचण्याआधी त्या पडल्या.

या प्रकरणाची दखल स्वतः शिंदे यांनी घेत त्यांना पाणी दिले, आणि त्यांच्या कार्यकर्त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करा अशी सूचना दिली. मुख्यमंत्र्यांनी दाखववेलेल्या त्याच्या साधेपणामुळे महिला पोलिसांकडून कौतुक करण्यात आले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेChief Ministerमुख्यमंत्रीPoliceपोलिस