शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

Thane: संक्रातील काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करायला हरकत नाही - दा.कृ. सोमण

By अजित मांडके | Published: January 12, 2024 4:00 PM

Makar Sankranti : येत्या सोमवारी म्हणजेच १५ जानेवारी रोजी मकर संक्रात आहे. यादिवशी काळे वस्त्र परिधान करायचे नाही? याबाबत अनेकांच्या मनात शंका असतात. परंतु यादिवशी काळे वस्त्र परिधान करण्यास हरकत नसल्याचे मत पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी व्यक्त केले.

- अजित मांडके ठाणे -  येत्या सोमवारी म्हणजेच १५ जानेवारी रोजी मकर संक्रात आहे. यादिवशी काळे वस्त्र परिधान करायचे नाही? याबाबत अनेकांच्या मनात शंका असतात. परंतु यादिवशी काळे वस्त्र परिधान करण्यास हरकत नसल्याचे मत पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी व्यक्त केले.

यावर्षी रविवार १४ जानेवारी रोजी  उत्तररात्री २ वाजून ४२ मिनिटांनी सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे मकर संक्रांतीचा सण सोमवार १५ जानेवारी रोजी साजरा करावयाचा आहे. मकर संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केले आहे म्हणून त्या दिवशी काळे वस्त्र परिधान करू नका. काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले तर अशुभ आहे अशी अफवा काही लोक पसरवीत आहेत त्यात काहीही तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका, कोणीही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायला काहीही हरकत नाही. उलट थंडीत काळ्या रंगाची वस्त्रे ही शरीर उबदार ठेवतात. म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसण्याची प्राचीन प्रथा असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांतीthaneठाणे