ठाणे : वागळे इस्टेट विभागातील कोलशेत उपविभाग क्षेत्रातील २२ के.व्ही. प्रगती, पोखरण, जी.बी.साउथ,ओवळा आणि हावरे सिटी येथील वीज वाहिनींचे देखभाल दुरूस्तीचे काम महावितरणाने हाती घेतल्याने शुक्रवारी कोलशेतच्या काही परिसराचा वीजपुरवठा सकाळी ११ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. यात युनिडेरीयेन्त, युनिवर्सल फेरो, युनिअबेक्स, गुडविल, दोस्ती.लोकिम, आर मॉल, सिने वंडर, जहांगीर हाईट, बीझनेस पार्क, सिने मॉल, श्री देव असेंट, टीएमसी. पाणीपुरवठा, हिल क्रि स्ट्, कॉसमॉस लाउंज, मुल्ला बाग, ९ एकर, २७ एकर, हिल गार्डन, कल्पतरू हिल,५ एकर, नवशीबाई कम्पाउंड, सहयोग कॉम्प्लेक्स, अँक्मे ओझोन, अग्रवाल इस्टेट, आकांक्षा गार्डन, सोलीटेअर, राजश्री इंड. वामन हरी पेठे, केमिकल डेव्ह अमेरिकन हार्ट, निधी हॉस्पिटल, तत्वज्ञान, ग्रीन वूड कॉम्प्लेक्स, लाल्ररोव, रोमा बिल्डर्स, बाँम्बे केमिकल, गुडविल, राय मास्ट्र, मानपाडा, ओम शिव सोसा. रोटो प्रेस, चर्च, वर्धमान वाटिका, विहंग इन तसेच राम मंदिर रोड, विजय पार्क, यशराज पार्क, विमल बिल्ड्र, महानगर गॅस, कॉसमॉस हवाई, कॉसमॉस न्जेल, तकडा, वेदांत हॉस्पिटल, पाश्वनाथ इंजी. कॉलेज, एम बीसी आय टी पार्क आणि पारजिात गार्डन, वडवली नाका, रत्नतेज, युरो स्कूल, हावरे सिटी, पाचवड पाडा, स्वामी समर्थ एच टी ग्राहक, ज्ञानगंगा स्कूल, बोरीवडे आदी परिसराची वीज खंडीत करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणने दिली. (प्रतिनिधी)
https://youtu.be/10cnN0IQcyo?t=94