शहरं
Join us  
Trending Stories
1
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
2
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
3
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
4
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
5
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
6
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
7
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
8
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
9
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
10
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
11
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
12
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
13
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
14
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
15
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
16
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
17
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
18
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
19
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
20
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट

दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या तिघांना अटक

By admin | Published: July 10, 2017 11:35 PM

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी -१ च्या पथकाने गावठी दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या विजय शिरसाठ या रिक्षाचालकासह

आॅनलाईन लोकमत ठाणे, दि. 10 - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी -१ च्या पथकाने गावठी दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या विजय शिरसाठ या रिक्षाचालकासह तीन वेगवेगळया ठिकाणी केलेल्या कारवाईत ३२७ लीटर गावठी दारूसह ९८ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोकण विभागीय उपायुक्त तानाजी साळुंखे यांच्या आदेशाने ठाणे भरारी पथकाचे निरीक्षक संजय कंगणे, दुय्यम निरीक्षक देशमुख आणि गायकवाड आदींच्या पथकाने अंबरनाथमधील मणेरागावातून १० जुलै रोजी सकाळी गावठी दारूची वाहतूक करणारी शिरसाठ याची रिक्षा पकडली. शिरसाठ याच्याकडून १५५ लीटर गावठी दारूसह ४८ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अन्य एका गुन्ह्यात १७२ लीटरच्या गावठी दारूसह ५० हजारांचा ऐवज या पथकाने पकडला. याप्रकरणी विठ्ठलवाडी, श्रीनगर आणि कापूरबावडी या तीन पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक, रिक्षासह दारू जप्तलोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : गावठी दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या विजय शिरसाठ या रिक्षाचालकाला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे भरारी-१ च्या पथकाने सोमवारी अटक केली. त्याच्याकडून १५५ लीटर गावठी दारूसह ४८ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोकण विभागीय उपायुक्त तानाजी साळुंखे यांच्या आदेशाने ठाणे भरारी पथकाचे निरीक्षक संजय कंगणे, दुय्यम निरीक्षक देशमुख आणि गायकवाड आदींच्या पथकाने अंबरनाथमधील मणेरागावातून १० जुलै रोजी सकाळी गावठी दारूची वाहतूक करणारी ही रिक्षा पकडली. अन्य एका गुन्ह्यात १७२ लीटरची गावठी दारूसह ५० हजारांचा ऐवज या पथकाने पकडला. याप्रकरणी विठ्ठलवाडी, श्रीनगर आणि कापूरबावडी या तीन पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दि