परिवहन समितीच्या सदस्याची बिनविरोध निवड 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 02:36 PM2020-03-04T14:36:34+5:302020-03-04T14:49:32+5:30

मागील दोन वर्षापासून रखडलेली परिवहन समितीची निवडणुक आज पार पडली. या निवडणुकीत शिवसेनेचे 6, राष्ट्रवादीचे 4 आणि भाजपाचे 2 सदस्य निवडून गेले आहेत.

TMT committee polls unopposed | परिवहन समितीच्या सदस्याची बिनविरोध निवड 

परिवहन समितीच्या सदस्याची बिनविरोध निवड 

Next

ठाणे  - मागील दोन वर्षापासून रखडलेली परिवहन समितीची निवडणुक आज पार पडली. या निवडणुकीत शिवसेनेचे 6, राष्ट्रवादीचे 4 आणि भाजपाचे 2 सदस्य निवडून गेले आहेत.

पक्षीय बलानुसार शिवसेनेचे सात सदस्य परिवहनमध्ये जाणे अपेक्षित होते, मात्र शिवसेनेच्या एक आणि काँग्रेसच्या एका सदस्याने उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडली. त्यानुसार शिवसेनेकडून विलास जोशी, अरुण पाटील, प्रकाश कोटवानी, पुजा वाघ, मिलिंद मोरे, बालाजी काकडे तर राष्ट्रवादीकडून शमीम खान, प्रकाश पाटील, मोहसीन शेख आणि नितीन पाटील आणि भाजपाकडून सुरेश कोलते आणि विकास पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीनंतर राष्ट्रवादी कडून पालिका परिसरात जल्लोश करण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या

corona virus : भारतात येणाऱ्या प्रत्येकाची कोरोना चाचणी होणार, विमानतळावरच कॅम्प

Coronavirus: इटलीहून आलेल्या १५ पर्यटकांना कोरोनाची बाधा; एम्सकडून दुजोरा

विद्या चव्हाण यांच्या सुनेचा खळबळजनक दावा, 'ब्लॅकमेल' करत असल्याचाही आरोप

Narendra Modi : 'मोदींची नाट्यछटा, अफवांनी प्राण तळमळला!'; शिवसेनेचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

मध्य प्रदेशात राजकीय भूकंप? भाजपानं आठ आमदारांना ओलीस ठेवलं; काँग्रेसचा गंभीर आरोप

 

Web Title: TMT committee polls unopposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.